Lokmat Money > बिझनेस न्यूज > सिलिंडरच्या किमती मार्चमध्ये कमी होणार?

सिलिंडरच्या किमती मार्चमध्ये कमी होणार?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे सिलिंडरच्या किमती वाढल्या,

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 02:06 AM2020-02-22T02:06:01+5:302020-02-22T02:06:42+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे सिलिंडरच्या किमती वाढल्या,

Cylinder prices down in March? | सिलिंडरच्या किमती मार्चमध्ये कमी होणार?

सिलिंडरच्या किमती मार्चमध्ये कमी होणार?

रायपूर : पुढील महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता असल्याचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येथे सूचित केले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे सिलिंडरच्या किमती वाढल्या, थंडीमुळे सिलिंडरच्या मागणीत झालेली वाढ हेही किंमत वाढण्याचे कारण होते, असे सांगून मार्चमध्ये किमती कमी होऊ शकतील, असे ते म्हणाले.

Web Title: Cylinder prices down in March?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.