Lokmat Money > बिझनेस न्यूज > जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?

जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?

नवी दिल्ली : जुलै २०२५ मध्ये विविध सण-उत्सव व साप्ताहिक सुट्ट्या यामुळे एकूण १३ दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहे. ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 08:05 IST2025-06-28T08:00:43+5:302025-06-28T08:05:31+5:30

नवी दिल्ली : जुलै २०२५ मध्ये विविध सण-उत्सव व साप्ताहिक सुट्ट्या यामुळे एकूण १३ दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहे. ...

Banks will remain closed for 13 days in July; Different holidays according to state, how many days will it be closed in Maharashtra? | जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?

जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?

नवी दिल्ली : जुलै २०२५ मध्ये विविध सण-उत्सव व साप्ताहिक सुट्ट्या यामुळे एकूण १३ दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहे. यात ४ रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार यांचा समावेश आहे. 

यातील सर्व सुट्ट्या सर्वच राज्यांत नाहीत. त्यामुळे राज्यनिहाय सुट्यांची संख्या कमी जास्त होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या यादीनुसार जुलैमधील बँकांच्या सुट्या पुढीलप्रमाणे आहेत.

३ जुलै     :     खर्ची पूजा, त्रिपुरा

५ जुलै     :     गुरु हरगोविंदसिंहजी जन्मोत्सव, जम्मू-काश्मीर

६ जुलै     :     रविवार, देशभर

१२ जुलै     :     दुसरा शनिवार, देशभर

१३ जुलै     :     रविवार, देशभर

१४ जुलै     :     बेह दीन्खलाम, मेघालय

१६ जुलै     :     हरेला सण, उत्तराखंड

१७ जुलै :     यू तिरोतसिंह पुण्यतिथी, मेघालय

१९ जुलै     :     केरपूजा, त्रिपुरा

२० जुलै     :     रविवार, देशभर

२६ जुलै     :     चौथा शनिवार, देशभर

२७ जुलै     :     रविवार, देशभर

२८ जुलै     :     द्रुक्पा त्से-जी, सिक्कीम

Web Title: Banks will remain closed for 13 days in July; Different holidays according to state, how many days will it be closed in Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.