Amazon WOW Salary Days : निम्म्या किंमतीत TV, AC व फ्रिज खरेदी करण्याची संधी; 'या' तारखेपर्यंत मिळणार डिस्काउंट

By ravalnath.patil | Published: October 2, 2020 11:10 AM2020-10-02T11:10:12+5:302020-10-02T11:17:24+5:30

Amazon WOW Salary Days: घरच्या वापरातील काही महत्त्वाची उपकरणे, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, फर्निचर इत्यादींवर खूप चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. 

Amazon WOW Salary Days: Opportunity to buy TV, AC and fridge at half price; You will get a new discount till this date | Amazon WOW Salary Days : निम्म्या किंमतीत TV, AC व फ्रिज खरेदी करण्याची संधी; 'या' तारखेपर्यंत मिळणार डिस्काउंट

Amazon WOW Salary Days : निम्म्या किंमतीत TV, AC व फ्रिज खरेदी करण्याची संधी; 'या' तारखेपर्यंत मिळणार डिस्काउंट

Next
ठळक मुद्देअ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये घरातील वापराच्या उपकरणांवर 50 टक्के पर्यंतची सूट मिळत आहे. तोशिबा आणि फॉक्सस्कार यासारख्या ब्रँडचे नुकतेच लाँच झालेले वॉशिंग मशिन या सेलमध्ये उपलब्ध आहेत.

नवी दिल्ली : आता फेस्टिव्ह सीजन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ई-कॉमर्स कंपन्या सेल बाजारात आणत आहे. तर ई-कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी अ‍ॅमेझॉनने आता Wow सॅलरी डेज (Amazon Wow Salary Days Sale 2020) सेल आणला झाला आहे. यामध्ये घरच्या वापरातील काही महत्त्वाची उपकरणे, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, फर्निचर इत्यादींवर खूप चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. 

अ‍ॅमेझॉनचा हा सेल 5 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या  सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय (No-cost EMI) आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात येत आहे. LG, Bosch, Bajaj, Bose, Sony, Dell, Mi Android TVs, Hometown, Duroflex, Sleepwell या कंपनीच्या प्रोडक्ट्सवर अधिक बचतीचा पर्याय उपलब्ध आहे. यापैकी की टॉप ऑफर्स कोणत्या आहेत. ते जाणून घेऊया...

'या' आहेत बेस्ट ऑफर्स
Wow Salary Days सेल मध्ये HSBC क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI च्या माध्यमातून शॉपिंग केल्यास ग्राहकाला 10 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय, ग्राहकांना 10 हजाराचा शॉपिंगवर जास्तीत जास्त 1500 रुपयांची सवलत मिळणार आहे.

Amazon Wow Salary Days 2020: Offers On Electronics Days Sale - Gizbot News

घरातील उपकरणांवर 50% पर्यंतची सूट
अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये घरातील वापराच्या उपकरणांवर 50 टक्के पर्यंतची सूट मिळत आहे. तोशिबा आणि फॉक्सस्कार यासारख्या ब्रँडचे नुकतेच लाँच झालेले वॉशिंग मशिन या सेलमध्ये उपलब्ध आहेत. या मशिनची किंमत 7499 रुपयापासून सुरू होते आहे.
याचबरोबर, रेफ्रिजरेटरवर 35% सूट, व्होटलास, डॅकिन एलजी, गोदरेज आणि सान्योसह इतर अनेक ब्रँडच्या एसीवर 40% सूट देण्यात आली आहे. याशिवाय, टीव्हीवर 30% सवलत आणि 4 के टीव्हीवर 30% सूट या सेलमध्ये मिळत आहे. तसेच, बोट, जेबीएल, एमआय आणि इतर साऊंडबारवर 30% सूट मिळत असून इतर टॉप ब्रँडच्या स्पीकर्स आणि हेडफोनवर 50% पर्यंतची सवलत देण्यात आली आहे.

कंप्युटर डिव्हाइस व अ‍ॅक्सेसरिजवर सुद्धा ऑफर
कंप्युटर डिव्हाइस आणि अ‍ॅक्सेसरिजवर 50 टक्के पर्यंतची सवलत दिली आहे. तसेच, लॅपटॉपवर 35%, गेमिंगवर 40% आणि स्मार्टवॉच, हार्ड ड्राईव्ह आणि एसएसडी वर देखील 40% पर्यंतची सूट देण्यात आली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amazon WOW Salary Days: Opportunity to buy TV, AC and fridge at half price; You will get a new discount till this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app