Join us

Marathi Joke : ... तर त्या कलेला उत्पन्नाचं साधन बनवा, बायकोनं लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:48 IST

हसा पोट धरुन...

चंगू : जर तुमच्याकडे एखादी कला असेल,

तर त्या कलेला उत्पन्नाचे साधन बनवा.

बायको : म्हणजे… तुमच्याशी भांडणाचेदेखील पैसे घेऊ आता! 

टॅग्स :विनोद