राज्यातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने अनेक धरणांमधून नदीत विसर्ग करण्यात येत आहे. आज २२ सप्टेंबर २३ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास धरणांमधून नदीमध्ये विसर्ग करण्यास सुरूवात झाली आहे.
भंडारदरा धरणातून ८२० क्युसेक्स, गंगापूर धरणातून ११३६ क्युसेक्स, दारणा धरणातून ४३१६ क्युसेक्स, उजनी धरणातून ५ हजार क्युसेक्स, हतनूरमधून ५७ हजार क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे.
असा आहे विसर्ग (क्युसेक्स)
१) भंडारदरा (प्रवरा)-----८२०
२) निळवंडे (प्रवरा)-------००००
३) देवठाण (आढळा)-----०००.
४) भोजापूर(म्हाळुंगी)-----०००
५) ओझर बंधारा (प्रवरा)--०००
६) कोतूळ (मुळा )--------१३९३
७)मुळा धरण(मुळा)------००००
८)गंगापूर (गोदावरी)-----११३६
९)दारणा धरण (दारणा)--४३१६
१०)नांदूर मधमेश्वर (गोदावरी)----७१९०
११)जायकवाडी (गोदावरी)--००००
१२)गिरणा ------००००
१३)हतनुर-----५७,०३४
१४)प्रकाशा (तापी )----१,०५,७३७
१५) उजनी (भीमा)-----५०००.
१६) राधानगरी धरण ---१०००
१७)कोयना धरण------००००
१८)कृष्णा पुल ,कराड (कृष्णा नदी )------१७,५४४
१९)राजाराम बंधारा, कोल्हापूर (पंचगंगा)-------६०७४
२०)राजापुर बंधारा (कृष्णा)-------४२५०
२१)गोसीखुर्द (वैनगंगा)--५८२७०
संकलन : हरिश्चंद्र र चकोर, कार्यकारी अभिवयंता(से.नि.) जलसंपदा विभाग