Maharashtra Rain : राज्यातील बहुतेक धरणे जवळपास १०० टक्क्यांपर्यंत पूर्ण भरलेली असून पावसाची संततधार (Maharashtra Dam Storage) सुरूच आहे. यामुळे बहुतांश धरणांमधून विसर्ग सुरु आहे. राज्यातील धरण परिसरात सुरू असलेला पाऊस, धरणात होणारी आवक, तसेच होत असलेला विसर्ग याबाबत माहिती घेऊयात... या
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ७०/४८६५
रतनवाडी : ९६/५०३१
पांजरे : ४२/३०२१
भंडारदरा : २०/२४०२
निळवंडे : ०४/९८०
मुळा : ००/३७४
आढळा : ०३/२८२
कोतुळ : ००/४४७
अकोले : ०२/६८४
संगमनेर : ००/३५२
ओझर : ००/२०९
आश्वी : ००/२०८
लोणी : ००/१४९
श्रीरामपुर : ००/२६२
शिर्डी : ००/२५८
राहाता : ००/२७९
कोपरगाव : ००/३०१
राहुरी : ००/२६३
नेवासा : ००/४१८
अहि.नगर : ००/३१८
-----------------------------------
नाशिक : १८/८४०
त्र्यंबकेश्वर : ३१/२४२०
इगतपुरी : ००/३८८४
घोटी : २५/२७४८
भोजापुर : ००/४३०
-----------------------------------
गिरणा (धरण) : ००/५३८
हतनुर(धरण) : ०२/५०१
वाघुर (धरण) : ०२/४३५
-----------------------------------------
जायकवाडी (धरण) : ००/३८७
उजनी(धरण) : ००/३९२
कोयना( धरण) : १४/४३८२
लोणावळा : ६७/४८४२
मुळशी : ४०/६८७९
-------------------------------------------
भातसा (ठाणे) : ५५/२७००
सुर्या (पालघर) : १२/३५१३
वैतरणा (नाशिक) : ४२/२१०६
--------------------------------------------
तोतलाडोह (नागपूर) : ००/१०२०
गोसीखुर्द (भंडारा) : ००/७२६
--------------------------------------------
महाबळेश्वर: ११/५२६९
नवजा : ०३/५४७१
धरणातून सोडलेला / नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स)
उत्तर महाराष्ट्र (अहिल्यानगर व नाशिक)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ३९२०
निळवंडे धरण(प्रवरा नदी) : ७००
कालवे : ५००
देवठाण(आढळा नदी) : ०२५
कालवा : १५०
ओझर (प्रवरा नदी) : ६९०५
कोतुळ (मुळा नदी) : ३६१९
मुळाडॅम (मुऴा) : ५०००
गंगापुर : २०३०
दारणा : ४६००
कडवा : ८४०
नां.मधमेश्वर (गोदावरी) : १५ हजार ७७५
छ..संभाजीनगर (मराठवाडा) विभाग
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : १८८६०
येलदरी : ६९२०
ईसापुर (पेनगंगा) : ८३७१
तेरणा : ७६५
विष्णुपुरी : १३८०८
सिध्देश्वर : ८२२४
दुधना : ६७३
गंगाखेड (परभणी गोदावरी) : ५३ हजार १४९
नांदेड (जुना पूल गोदावरी) : ६९०६
उत्तर महाराष्ट्र ( खानदेश)
हतनुर (धरण) : ३४ हजार ८५०
प्रकाशा (तापी) : ७६ हजार ९१३
पुणे विभाग (भीमा खोरे)
सीना (धरण) : १५७
घोड(धरण) : २०००
डिंभे : ५७६०
चासकमान : २१००
पवना : १०००
मुळशी : १३००
पानशेत : १२८३
खडकवासला : ३४१६
पानशेत : १२८३
खडकवासला : ३४१६
भाटघर (धरण) : १६१४
वीर (धरण) : २१००.
दौंड : ८६३१.
उजनी ( धरण) : १६ हजार ६००.
पंढरपूर : १४ हजार ५३२
कृष्णा खोरे
धोम : २६९९
वारणा : ३६३०
दूधगंगा : १६००
राधानगरी : १५००
कोयना : ११ हजार २००
राजापुरबंधारा (कृष्णा) : ५१,२५०
अलमट्टी धरण : ८५ हजार ०३
नागपूर /अमरावती विभाग
गोसी खुर्द (धरण) : ८१ हजार ३६३
खडक पुर्णा : ९२७१
-----कोकण विभाग------
भातसा : १३,४३७
सुर्या धरण (कवडास) : ७१७९
वैतरणा (अप्पर) : ४०९०
मोडकसागर : ४८८९
तानसा : ९९४९
गडनदी (कोकण) : ६८३
नवीन आवक (आज रोजी व /आजपर्यंत एकूण)
(दलघफूट अथवा टी.एम.सी.)
जायकवाडी : ०२.०३९५/९२.५३०१ (TMC) टी.एम.सी. (अंदाजे).
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत आजपर्यंत सोडलेले एकुण पाणी : ३२.६८८ टी.एम.सी.(TMC)
- इंजि.हरिश्चंद्र.र.चकोर, जलसंपदा (से.नि) संगमनेर.