Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > राज्याच्या तूर बाजाराची काय आहे स्थिती? वाचा आजचे तूर बाजारभाव

राज्याच्या तूर बाजाराची काय आहे स्थिती? वाचा आजचे तूर बाजारभाव

What is the status of the state's tur market? Read today's tur market price | राज्याच्या तूर बाजाराची काय आहे स्थिती? वाचा आजचे तूर बाजारभाव

राज्याच्या तूर बाजाराची काय आहे स्थिती? वाचा आजचे तूर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्याच्या विविध बाजारात आज सोमवार (दि.०५) रोजी एकूण १७४८९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ७१३ क्विंटल गज्जर, ५१ क्विंटल काळी, ९३२० क्विंटल लाल, ६३९९ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.

Tur Bajar Bhav : राज्याच्या विविध बाजारात आज सोमवार (दि.०५) रोजी एकूण १७४८९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ७१३ क्विंटल गज्जर, ५१ क्विंटल काळी, ९३२० क्विंटल लाल, ६३९९ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.

राज्याच्या विविध बाजारात आज सोमवार (दि.०५) डिसेंबर रोजी एकूण १७४८९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ७१३ क्विंटल गज्जर, ५१ क्विंटल काळी, ९३२० क्विंटल लाल, ६३९९ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. दरम्यान मराठवाड्याच्या लातूरबाजारातून लाल तर जालना बाजारात पांढऱ्या तुरीची आज सर्वाधिक आवक होती.  

लाल तुरीला सोलापूर येथे कमीत कमी ६३५० तर सरासरी ६६००, अकोला येथे कमीत कमी ६०१० तर सरासरी ७०००, जालना येथे कमीत कमी ६००० तर सरासरी ७००००, लातूर येथे कमीत कमी ६७०० तर सरासरी ७३५० रुपयांचा दर मिळाला. तसेच जळगाव येथे ६५००, वाशिम येथे ६८००, अमरावती येथे ७०७५, चिखली येथे ६७२५, तुळजापूर येथे ७००० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

पांढऱ्या तुरीला सर्वाधिक आवकेच्या जालना बाजारात कमीत कमी ५६०० तर सरासरी ७१७५ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच देवळा येथे ६३००, तुळजापूर येथे ७१२५, परांडा येथे ७०५०, शेवगाव-भोदेगाव येथे ६८००, शेवगाव येथे ६२००, माजलगाव येथे ६८०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

यांसह गज्जर वाणाच्या तुरीला आज मुरूम येथे कमीत कमी ६७०० तर सरासरी ७३४३ रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. तसेच कारंजा येथे ७४५०, दौंडाईचा येथे ६५००, मानोरा येथे ६७५० रुपयांचा सरासरी दर मिळाला.  

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/01/2026
दोंडाईचा---क्विंटल60465167726500
कारंजा---क्विंटल875640077257450
मानोरा---क्विंटल71639971006750
मुरुमगज्जरक्विंटल713670075917343
जालनाकाळीक्विंटल51760086008200
सोलापूरलालक्विंटल332635073056600
लातूरलालक्विंटल3040670075367350
जालनालालक्विंटल1879600075317000
अकोलालालक्विंटल579601071757000
अमरावतीलालक्विंटल205685073007075
जळगावलालक्विंटल44620067006500
मालेगावलालक्विंटल35429063366051
चिखलीलालक्विंटल130590075506725
वाशीमलालक्विंटल300630572906800
वाशीम - अनसींगलालक्विंटल60655071506850
मुर्तीजापूरलालक्विंटल90630070006650
नांदगावलालक्विंटल170200067216550
दौंड-पाटसलालक्विंटल20550070006767
मुखेडलालक्विंटल20700071007000
तुळजापूरलालक्विंटल223680072857000
उमरखेड-डांकीलालक्विंटल110630065006400
सिंदी(सेलू)लालक्विंटल61650067556650
दुधणीलालक्विंटल2022600075656931
अहमहपूरलोकलक्विंटल320560072766916
काटोललोकलक्विंटल13660066956650
जालनापांढराक्विंटल5692560075507175
माजलगावपांढराक्विंटल215600072256800
शेवगावपांढराक्विंटल179620070006200
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल39680070006800
परांडापांढराक्विंटल41700072007050
तुळजापूरपांढराक्विंटल232680072857125
देवळापांढराक्विंटल1555064006300

Web Title : महाराष्ट्र में तुअर बाजार: मूल्य रुझान और आवक विवरण

Web Summary : महाराष्ट्र में तुअर की कुल आवक 17489 क्विंटल रही। लाल तुअर में लातूर, सफेद में जालना आगे रहा। लातूर में लाल तुअर ₹7350, जालना में सफेद ₹7175 में बिकी। मुरूम में गज्जर किस्म ₹7343 तक पहुंची।

Web Title : Maharashtra Tur Market Update: Price Trends and Arrival Details

Web Summary : Tur arrival in Maharashtra totaled 17489 quintals. Latur led in red tur, Jalna in white. Red tur fetched ₹7350 in Latur, white ₹7175 in Jalna. Gajjar variety hit ₹7343 in Murum.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.