Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > राज्याच्या तूर बाजारात कुठे किती दर? वाचा आजचे तूर बाजारभाव

राज्याच्या तूर बाजारात कुठे किती दर? वाचा आजचे तूर बाजारभाव

What is the market price of tur in the state? Read today's tur market price | राज्याच्या तूर बाजारात कुठे किती दर? वाचा आजचे तूर बाजारभाव

राज्याच्या तूर बाजारात कुठे किती दर? वाचा आजचे तूर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.२२) डिसेंबर रोजी एकूण १०२३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ९०६ क्विंटल लाल, ११ क्विंटल नं.२, ९५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.

Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.२२) डिसेंबर रोजी एकूण १०२३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ९०६ क्विंटल लाल, ११ क्विंटल नं.२, ९५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.

राज्यात आज सोमवार (दि.२२) डिसेंबर रोजी एकूण १०२३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ९०६ क्विंटल लाल, ११ क्विंटल नं.२, ९५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

लाल तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या अकोला बाजारात कमीत कमी ६१४० तर सरासरी ६७५५ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच अमरावती येथे ६५५०, यवतमाळ येथे ६०८७, नागपूर येथे ६२२५, चाळीसगाव येथे ५६९०, निलंगा येथे ६७००, नांदगाव येथे ६३५० तुळजापूर येथे ६६०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

शिरूर येथे नं.२ वाणाच्या तुरीला आज ६००० तर भोकर येथे ६००५ रुपयांचा दर मिळाला. तसेच पांढऱ्या तुरीला आज तुळजापूर येथे कमीत कमी ६००० तर सरासरी ६६५० रुपयांचा दर मिळाला. याशिवाय देवळा येथे ४७५०, औराद-शहजानी येथे ६९३१,  शेवगाव - भोदेगाव येथे ६७०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/12/2025
भोकर---क्विंटल11600560056005
अकोलालालक्विंटल254614069356755
अमरावतीलालक्विंटल234640067006550
यवतमाळलालक्विंटल11580063756087
मालेगावलालक्विंटल7230159005300
चिखलीलालक्विंटल30550068016150
नागपूरलालक्विंटल7600063006225
चाळीसगावलालक्विंटल4500061515690
मुर्तीजापूरलालक्विंटल70625067706510
परतूरलालक्विंटल11530065505900
नांदगावलालक्विंटल30290065706350
मंगळवेढालालक्विंटल160450063005800
निलंगालालक्विंटल18650068516700
तुळजापूरलालक्विंटल70640067006600
शिरुरनं. २क्विंटल11600061006000
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल5650067006700
औराद शहाजानीपांढराक्विंटल7693169316931
तुळजापूरपांढराक्विंटल82600067256650
देवळापांढराक्विंटल1470548804750

हेही वाचा : गणूदादा यांच्या नवीन जुगाड तंत्राने ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यावर दांड पाडणे आता होणार सोपे 

Web Title : महाराष्ट्र में तुअर का भाव: आज के तुअर बाजार भाव जानें

Web Summary : 22 दिसंबर को महाराष्ट्र में 1023 क्विंटल तुअर की आवक हुई। अकोला में लाल तुअर ₹6755/क्विंटल बिकी। औराद शाहजानी में सफेद तुअर ₹6931/क्विंटल तक पहुंची। विभिन्न बाजारों में अलग-अलग दरें रहीं।

Web Title : Maharashtra Tur Rate: Check Today's Tur Market Prices Across State

Web Summary : On December 22nd, Maharashtra saw 1023 quintals of tur arrival. Red tur fetched ₹6755/quintal in Akola. White tur reached ₹6931/quintal in Aurad Shahajani. Prices varied across markets.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.