Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढीची प्रतीक्षा लागून; मात्र बाजारात हमीभाव सुद्धा दिसेना

Soybean Market Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढीची प्रतीक्षा लागून; मात्र बाजारात हमीभाव सुद्धा दिसेना

Soybean Market Rate: Soybean farmers waiting for rate hike; But there was no guaranteed price in the market | Soybean Market Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढीची प्रतीक्षा लागून; मात्र बाजारात हमीभाव सुद्धा दिसेना

Soybean Market Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढीची प्रतीक्षा लागून; मात्र बाजारात हमीभाव सुद्धा दिसेना

Today Soybean Market Price Update : राज्यातील बाजारात आज गुरुवार (दि.०५) रोजी ५९५४३ क्विंटल आवक झाली होती. ज्यात ९११२ क्विंटल लोकल, ४३६५० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती. ज्यात लातूर बाजारात सर्वाधिक ३०९८० क्विंटल आवक बघावयास मिळाली.

Today Soybean Market Price Update : राज्यातील बाजारात आज गुरुवार (दि.०५) रोजी ५९५४३ क्विंटल आवक झाली होती. ज्यात ९११२ क्विंटल लोकल, ४३६५० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती. ज्यात लातूर बाजारात सर्वाधिक ३०९८० क्विंटल आवक बघावयास मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीनबाजारात किमान हमीभाव देखील दिसून येत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी संताप व्यक्त करत आहे. आज ही राज्यात किमान हमीभाव दराने कुठेच खरेदी झाली नाही हेही विशेष. तर अनेक शेतकऱ्यांनी अध्याप देखील सोयाबीन दर वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवली आहे.

राज्यातील बाजारात आज गुरुवार (दि.०५) रोजी ५९५४३ क्विंटल आवक झाली होती. ज्यात ९११२ क्विंटल लोकल, ४३६५० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती. ज्यात लातूर बाजारात सर्वाधिक ३०९८० क्विंटल आवक बघावयास मिळाली.

सोयाबीनला आज बाजारात लातूर येथे कमीत कमी ३९८० तर सरासरी ४३२० असा दर मिळाला. यासोबतच विदर्भाचा प्रमुख बाजार असलेल्या अमरावती येथे लोकल सोयाबीन ला कमीत कमी ४००० तर सरासरी ४०६९ असा दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/12/2024
जळगाव---क्विंटल52390042004200
चंद्रपूर---क्विंटल95390040754010
कारंजा---क्विंटल6000375541754025
कन्न्ड---क्विंटल14380039003850
तुळजापूर---क्विंटल620415041504150
अमरावतीलोकलक्विंटल7812400041394069
हिंगोलीलोकलक्विंटल1300385043504100
लातूरपिवळाक्विंटल30980398044714320
यवतमाळपिवळाक्विंटल989380042754037
वाशीमपिवळाक्विंटल3000393051254405
चाळीसगावपिवळाक्विंटल10402147014041
भोकरपिवळाक्विंटल21405041804115
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल140375041703960
जिंतूरपिवळाक्विंटल241380041514100
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल3050355542603910
मलकापूरपिवळाक्विंटल1735325041603725
सावनेरपिवळाक्विंटल124336140723900
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल26414141604151
परतूरपिवळाक्विंटल49410042534200
देउळगाव राजापिवळाक्विंटल25319839003800
कर्जत (अहमहदनगर)पिवळाक्विंटल6400040004000
नांदगावपिवळाक्विंटल29416042064160
तासगावपिवळाक्विंटल91489248924892
अहमहपूरपिवळाक्विंटल1240330043164142
मुरुमपिवळाक्विंटल604350142014003
उमरखेडपिवळाक्विंटल70425043504300
राजूरापिवळाक्विंटल58384039853970
काटोलपिवळाक्विंटल325316541413800
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल225335042503900
पुलगावपिवळाक्विंटल198364041454050
आर्णीपिवळाक्विंटल655380040203950

Web Title: Soybean Market Rate: Soybean farmers waiting for rate hike; But there was no guaranteed price in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.