Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : आवकेचा किती परिणाम होतोय बाजार दरावर; वाचा राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean Bajar Bhav : आवकेचा किती परिणाम होतोय बाजार दरावर; वाचा राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean Bazaar Bhav: How much impact is the arrival having on market prices; Read today's soybean market prices in the state | Soybean Bajar Bhav : आवकेचा किती परिणाम होतोय बाजार दरावर; वाचा राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean Bajar Bhav : आवकेचा किती परिणाम होतोय बाजार दरावर; वाचा राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव

Today Soybean Market Rate Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२३) रोजी एकूण ५३,७६२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात १२३९८ क्विंटल लोकल, २६३ क्विंटल नं.१, ३३७६० क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता.

Today Soybean Market Rate Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२३) रोजी एकूण ५३,७६२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात १२३९८ क्विंटल लोकल, २६३ क्विंटल नं.१, ३३७६० क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सोमवार (दि.२३) रोजी एकूण ५३,७६२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात १२३९८ क्विंटल लोकल, २६३ क्विंटल नं.१, ३३७६० क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. तर कारंजा, अमरावती, लातूर, वाशीम या बाजारातून सर्वाधिक आवक होती. 

बाजारात लोकल सोयाबीनला सर्वाधिक आवकेच्या अमरावती बाजारात कमीत कमी ३७५० तर सरासरी ३८५० असा दर मिळाला. तर इतर बाजारात जळगाव येथे ३८५०, नागपूर येथे ४०३०, हिंगोली येथे ४००२, मेहकर येथे ४२०० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. तसेच ताडकळस या एकाच बाजारात आवक झालेल्या नं.१ सोयाबीनला कमीत कमी ३९५१ तर सरासरी ४०५० असा दर मिळाला. 

यासोबतच पिवळा सोयाबीनला सर्वाधिक आवकेच्या लातूर बाजारात कमीत कमी ३७८१ तर सरासरी ४०५०, वाशिम बाजारात कमीत कमी ३७४० व सरासरी ४२०० असा दर मिळाला. तसेच सिंदी(सेलू) येथे ४०५०, मुर्तीजापूर येथे ३८१०, मलकापूर ३७७०, पालम ४३००, बीड ४०५४ असा सरासरी दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील आजची सोयाबीन आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/12/2024
जळगाव---क्विंटल293489248924892
शहादा---क्विंटल20410041604135
नंदूरबार---क्विंटल232390041414025
कारंजा---क्विंटल6500378541754040
मालेगाव (वाशिम)---क्विंटल350380041003950
अमरावतीलोकलक्विंटल8502375039513850
जळगावलोकलक्विंटल34385038503850
नागपूरलोकलक्विंटल1162370041404030
हिंगोलीलोकलक्विंटल1200380042054002
मेहकरलोकलक्विंटल1500340043504200
ताडकळसनं. १क्विंटल263395141504050
लातूरपिवळाक्विंटल16117378142324050
अकोलापिवळाक्विंटल3594348044554125
मालेगावपिवळाक्विंटल30349941353855
चिखलीपिवळाक्विंटल1325375144714111
बीडपिवळाक्विंटल103405040604054
वाशीमपिवळाक्विंटल4500374048004200
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600385041504050
भोकरपिवळाक्विंटल89390040803990
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल235380040703935
जिंतूरपिवळाक्विंटल330390040263950
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2700345041653810
मलकापूरपिवळाक्विंटल1350301040703770
सावनेरपिवळाक्विंटल64353540853900
तळोदापिवळाक्विंटल6380040003900
नांदगावपिवळाक्विंटल7369940414041
किल्ले धारुरपिवळाक्विंटल17350039613900
किनवटपिवळाक्विंटल102489248924892
मुखेडपिवळाक्विंटल60395042254200
सेनगावपिवळाक्विंटल190350040003900
पालमपिवळाक्विंटल145430043004300
सिंदखेड राजापिवळाक्विंटल238380041004000
उमरखेडपिवळाक्विंटल70420043004250
काटोलपिवळाक्विंटल325300042214050
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल225340041803800
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1338360041504050

Web Title: Soybean Bazaar Bhav: How much impact is the arrival having on market prices; Read today's soybean market prices in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.