Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > मागील काही दिवसांपासून कांदा आवकेत किंचित घट; वाचा सर्वसाधारण काय मिळतोय दर?

मागील काही दिवसांपासून कांदा आवकेत किंचित घट; वाचा सर्वसाधारण काय मिळतोय दर?

Slight decrease in onion arrivals in the past few days; Read: What is the general price? | मागील काही दिवसांपासून कांदा आवकेत किंचित घट; वाचा सर्वसाधारण काय मिळतोय दर?

मागील काही दिवसांपासून कांदा आवकेत किंचित घट; वाचा सर्वसाधारण काय मिळतोय दर?

kanda market solapur शुक्रवारी सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत ४६१ गाड्या कांद्याची आवक झाली आहे.

kanda market solapur शुक्रवारी सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत ४६१ गाड्या कांद्याची आवक झाली आहे.

सोलापूर : मागील काही दिवसांपासून वाढलेले कांद्याचे भाव पुन्हा उतरण्यास सुरूवात झाली आहे.

शुक्रवारी कांद्याला सर्वसाधारण दर ७०० रूपये इतका मिळाला. याशिवाय किमान दर १०० तर कमाल दर १,८५० रूपये मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत ४६१ गाड्या कांद्याची आवक झाली आहे.

९२ हजार ३४४ पिशव्यांतील ४६ हजार १७२ क्विंटल कांद्यातून ३ कोटी २३ लाख २० हजार ४०० रूपयांची उलाढाल झाली आहे.

मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या बाजारात कांद्याची आवक किंचित घटली आहे. भावात घसरण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

पेरणी, काढणी व वाहतूक खर्च निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. गुरूवारी ५३६, बुधवारी ५८७, मंगळवारी ६०४ गाड्या कांद्याची आवक झाल्याचे कांदा विभागाने सांगितले.

अधिक वाचा: ग्रामीण भागातील महिला गावातच राहून बनू शकतात आता लखपती; काय आहे योजना? वाचा सविस्तर

Web Title : प्याज की आवक में थोड़ी गिरावट; वर्तमान दर क्या है?

Web Summary : सोलापुर में प्याज की कीमतों में गिरावट आई है। औसत दर ₹700 थी, बाजार में 461 गाड़ियाँ पहुँचीं। कम कीमतों और उच्च लागत के कारण किसानों को चुनौतियों का सामना करना पड़ रहा है।

Web Title : Slight Drop in Onion Arrival; What's the Current Rate?

Web Summary : Onion prices in Solapur have decreased. The average rate was ₹700, with 461 vehicles arriving at the market. Farmers face challenges due to low prices and high costs.