Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाल, उन्हाळ, पांढरा, पोळ; राज्यात कोणता कांदा खातोय भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:11 IST

Onion Market Rate : राज्यात आज गुरुवारी (दि.१८) डिसेंबर रोजी एकूण २,६५,५४७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०६९२ क्विंटल चिंचवड, १,४०,८१४ क्विंटल लाल, १७८३० क्विंटल लोकल, १५०० क्विंटल पांढरा, ९१२५ क्विंटल पोळ, ६७५०३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्यात आज गुरुवारी (दि.१८) डिसेंबर रोजी एकूण २,६५,५४७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०६९२ क्विंटल चिंचवड, १,४०,८१४ क्विंटल लाल, १७८३० क्विंटल लोकल, १५०० क्विंटल पांढरा, ९१२५ क्विंटल पोळ, ६७५०३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

राज्याच्या बाजारात लाल आणि उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक आज अहिल्यानगर बाजारात झाली होती. ज्यात लाल कांद्याला कमीत कमी २०० तर सरासरी १३५० रुपयांचा दर मिळाला. तसेच उन्हाळ कांद्याला कमीत कमी २०० तर सरासरी १३०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

यासह सोलापूर येथे लाल कांद्याला १३००, येवला येथे १४५०, लासलगाव-विंचुर येथे २२५०, नागपूर येथे २२५०, चांदवड येथे १९००, मनमाड येथे २१००, धाराशिव येथे २३५०, संगमनेर येथे १६५०, देवळा येथे २१५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच उन्हाळ कांद्याला उमराणे येथे १२५०, भुसावळ येथे १०००, देवळा येथे १७२५, पिंपळगाव बसवंत येथे १७००, चांदवड येथे १४०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

चिंचवड वाणाच्या कांद्याला जुन्नर-ओतूर येथे कमीत कमी १००० तर सरासरी २२००, पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ५०० तर सरासरी २२००, नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला कमीत कमी १५०० तर सरासरी २२५०, पुणे येथे लोकल वाणाच्या कांद्याला कमीत कमी ८०० तर सरासरी १७५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/12/2025
कोल्हापूर---क्विंटल565050030001600
अकोला---क्विंटल43560023001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल319080020001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8582120030002100
सातारा---क्विंटल226100030002000
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल10692100029002200
सोलापूरलालक्विंटल4465420031001300
अहिल्यानगरलालक्विंटल4924020025001350
येवलालालक्विंटल120035119011450
लासलगाव - विंचूरलालक्विंटल837060026002250
धाराशिवलालक्विंटल25170030002350
नागपूरलालक्विंटल2000150025002250
संगमनेरलालक्विंटल850730030001650
चांदवडलालक्विंटल604546135011900
मनमाडलालक्विंटल100050024002100
सटाणालालक्विंटल121030521401800
यावललालक्विंटल500380630460
देवळालालक्विंटल254020025002150
हिंगणालालक्विंटल23100022001600
उमराणेलालक्विंटल1550090037372150
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल226870033002000
पुणेलोकलक्विंटल1297280027001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12160025002050
पुणे-मोशीलोकलक्विंटल99370023001500
मलकापूरलोकलक्विंटल13044001425800
वडगाव पेठलोकलक्विंटल260150025001800
कामठीलोकलक्विंटल21207025702320
नागपूरपांढराक्विंटल1500150025002250
नाशिकपोळक्विंटल62580024501800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल850050037002200
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल3583420024001300
येवलाउन्हाळीक्विंटल180035122021700
नाशिकउन्हाळीक्विंटल80550020001500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल171040120001850
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल372050024161800
सिन्नरउन्हाळीक्विंटल60650021952100
कळवणउन्हाळीक्विंटल445035025001300
संगमनेरउन्हाळीक्विंटल138420027001450
चांदवडउन्हाळीक्विंटल155547225011450
मनमाडउन्हाळीक्विंटल110030017301500
सटाणाउन्हाळीक्विंटल265020023551490
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल500040022801700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल13170017501661
भुसावळउन्हाळीक्विंटल4180015001000
रामटेकउन्हाळीक्विंटल37110015001300
देवळाउन्हाळीक्विंटल218020019501725
उमराणेउन्हाळीक्विंटल450080018411250

हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी 

English
हिंदी सारांश
Web Title : Onion prices fluctuate in Maharashtra markets; red onions lead.

Web Summary : Maharashtra's onion market sees varied prices. Red and summer onions dominate arrivals, with Ahilyanagar reporting the highest volume. Prices range widely across markets, with some varieties fetching up to ₹3737 per quintal.
टॅग्स :अहिल्यानगरकांदाबाजारशेतकरीशेती क्षेत्रनाशिकसोलापूरपुणेनागपूर