Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > लाल मिरचीचे भाव वाढले; कोणत्या प्रकारातील लाल मिरचीला मिळतोय सर्वाधिक दर?

लाल मिरचीचे भाव वाढले; कोणत्या प्रकारातील लाल मिरचीला मिळतोय सर्वाधिक दर?

Red chilli prices have increased; Which type of red chilli is fetching the highest price? | लाल मिरचीचे भाव वाढले; कोणत्या प्रकारातील लाल मिरचीला मिळतोय सर्वाधिक दर?

लाल मिरचीचे भाव वाढले; कोणत्या प्रकारातील लाल मिरचीला मिळतोय सर्वाधिक दर?

lal mirchi bajar bhav मिरचीचे दर सरासरी ६० टक्क्यांनी भडकले आहेत. उशिरापर्यंत लांबलेल्या पावसामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

lal mirchi bajar bhav मिरचीचे दर सरासरी ६० टक्क्यांनी भडकले आहेत. उशिरापर्यंत लांबलेल्या पावसामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

lal mirchi market मिरचीचे दर सरासरी ६० टक्क्यांनी भडकले आहेत. उशिरापर्यंत लांबलेल्या पावसामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

त्याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर झाला आहे. आवक कमी झाल्याने मोठी दरवाढ झाली आहे. सांगली शहरात मिरचीचे दर सरासरी ६० टक्क्यांनी भडकले आहेत.

पावसामुळे शेतकऱ्यांकडील मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे बाजारात मालाची आवक घटली आहे.

मागणी वाढल्याने दराने मोठी उसळी घेतली असल्याची माहिती सांगली मार्केट यार्ड येथील मिरची व्यापारी गणेश आटपाडकर यांनी दिली.

बाजारातील मिरचीचा दर (प्रतिकिलो)
मिरचीचा प्रकार - सध्याचा दर - पूर्वीचा दर

लवंगी मिरची - २१० ते २४० - १५० ते २१०
बेडगी मिरची - २०० ते २५० - ३०० ते ५००
शंकेश्वर मिरची - १५० ते १८० - २०० ते २५०

अधिक वाचा: सौरपंप मिळण्यास होतोय उशीर! पुरवठादाराची निवड करताना शेतकऱ्यांचा उडतोय गोंधळ

Web Title : फसल क्षति, आपूर्ति संकट से लाल मिर्च की कीमतें बढ़ीं।

Web Summary : बारिश से क्षतिग्रस्त फसलों और बाजार में कम आपूर्ति के कारण सांगली में मिर्च की कीमतें 60% बढ़ीं। मांग बढ़ने से कीमतें बढ़ गईं। लवंगी मिर्च की दरें सबसे ज्यादा हैं।

Web Title : Red chili prices soar due to crop damage, supply crunch.

Web Summary : Sangli's chili prices surged 60% due to rain-damaged crops and reduced market supply. Demand increased, causing prices to spike. Lavangi chilies fetch the highest rates.