Lokmat Agro >बाजारहाट > केडगाव बाजार समितीत डाळिंब लिलाव सुरु, पहिल्याच दिवशी ७८५ क्रेटची आवक; कसा मिळाला दर?

केडगाव बाजार समितीत डाळिंब लिलाव सुरु, पहिल्याच दिवशी ७८५ क्रेटची आवक; कसा मिळाला दर?

Pomegranate auction begins at Kedgaon Market Committee, 785 crates arrive on the first day; How did you get the price? | केडगाव बाजार समितीत डाळिंब लिलाव सुरु, पहिल्याच दिवशी ७८५ क्रेटची आवक; कसा मिळाला दर?

केडगाव बाजार समितीत डाळिंब लिलाव सुरु, पहिल्याच दिवशी ७८५ क्रेटची आवक; कसा मिळाला दर?

Dalimb Bajar Bhav दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केडगावमध्ये डाळिंब आणि पेरूच्या लिलावाचे उ‌द्घाटन सभापती गणेश जगदाळे यांच्या उपस्थितीत पार पडले.

Dalimb Bajar Bhav दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केडगावमध्ये डाळिंब आणि पेरूच्या लिलावाचे उ‌द्घाटन सभापती गणेश जगदाळे यांच्या उपस्थितीत पार पडले.

शेअर :

Join us
Join usNext

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केडगावमध्ये डाळिंब आणि पेरूच्या लिलावाचे उ‌द्घाटन सभापती गणेश जगदाळे यांच्या उपस्थितीत पार पडले.

लिलावाच्या पहिल्या दिवशी दौंड, शिरूर, श्रीगोंदा आणि पुरंदर विभागातील शेतकऱ्यांनी डाळिंब आणि पेरू लिलावासाठी आणले.

या दिवशी ७८५ क्रेट डाळिंबाची आवक झाली असून, डाळिंबाची किंमत प्रतिकिलो ७० ते कमाल २०० रुपये होती.

सभापती गणेश जगदाळे यांनी सांगितले की, शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी डाळिंब, पेरूचे लिलाव राबविण्यात येत आहेत, ज्याचा लाभ दोघांनाही मिळेल.

दौंड, शिरूर, श्रीगोंदा आणि पुरंदर विभागातील शेतकऱ्यांनी डाळिंब आणि पेरू लिलावासाठी आणले. या दिवशी ७८५ क्रेट डाळिंबाची आवक झाली.

डाळिंबाची किंमत प्रतिकिलो ७० ते कमाल २०० रुपये होती. बाजार समितीत डाळिंब व पेरूच्या लिलावासाठी स्वतंत्र शेड बांधण्यात आले आहे.

अधिक वाचा: पीक विमा कंपन्यांसाठी मोठा निर्णय; शेतकऱ्यांना फसविले तर शासन यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येणार

Web Title: Pomegranate auction begins at Kedgaon Market Committee, 785 crates arrive on the first day; How did you get the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.