Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Rate : कांदा बाजारात नरमाई; वाचा राज्यात आज काय मिळतोय कांद्याला दर

Onion Market Rate : कांदा बाजारात नरमाई; वाचा राज्यात आज काय मिळतोय कांद्याला दर

Onion Market Rate: Onion market is soft; Read what is the price of onion in the state today | Onion Market Rate : कांदा बाजारात नरमाई; वाचा राज्यात आज काय मिळतोय कांद्याला दर

Onion Market Rate : कांदा बाजारात नरमाई; वाचा राज्यात आज काय मिळतोय कांद्याला दर

Today Onion Market Rate Update : आज गुरुवार (दि.१९) रोजी राज्याच्या २७ बाजार समितीत एकूण १,२८,८३७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ५३४९२ क्विंटल लाल, २१५११ क्विंटल लोकल, १५५०० क्विंटल उन्हाळ, १३२३ क्विंटल नं.१, ९४३ क्विंटल नं.२, ३४० क्विंटल नं.३, १९५०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Market Rate Update : आज गुरुवार (दि.१९) रोजी राज्याच्या २७ बाजार समितीत एकूण १,२८,८३७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ५३४९२ क्विंटल लाल, २१५११ क्विंटल लोकल, १५५०० क्विंटल उन्हाळ, १३२३ क्विंटल नं.१, ९४३ क्विंटल नं.२, ३४० क्विंटल नं.३, १९५०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

आज गुरुवार (दि.१९) रोजी राज्याच्या २७ बाजार समितीत एकूण १,२८,८३७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ५३४९२ क्विंटल लाल, २१५११ क्विंटल लोकल, १५५०० क्विंटल उन्हाळ, १३२३ क्विंटल नं.१, ९४३ क्विंटल नं.२, ३४० क्विंटल नं.३, १९५०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या लासलगाव बाजारात कमीत कमी ८०० व सरासरी १६०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. तर येवला येथे १४००, धुळे येथे १९००, लासलगाव-विंचुर येथे १७००, जळगाव येथे १५००, कळवण १८००, चांदवड येथे १६८० सरासरी दर मिळाला. 

मालेगाव-मुंगसे या एकाच बाजारात आवक झालेल्या उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० तर सरासरी १८२५ व पिंपळगाव बसवंत येथे आवक झालेल्या पोळ कांद्याला कमीत कमी १००० व सरासरी १९०० असा दर मिळाला. यासोबतच आज बाजारात नं.१ कांद्याला २२५०, नं.२ कांद्याला १४००-१६००, नं.३ कांद्याला ६५०, लोकल कांद्याला २०००-२२०० असा दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/12/2024
कोल्हापूर---क्विंटल4597100040002200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल731250045003250
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1040050028001650
खेड-चाकण---क्विंटल500150025002000
येवलालालक्विंटल1200030121901400
धुळेलालक्विंटल235110022001900
लासलगावलालक्विंटल1360080025111600
लासलगाव - विंचूरलालक्विंटल2800100026111700
जळगावलालक्विंटल501675022501500
कळवणलालक्विंटल352570027051800
चांदवडलालक्विंटल10200100029011680
मनमाडलालक्विंटल400040024751801
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल565040035001950
पुणेलोकलक्विंटल14753160032002400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल23100030002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल100350040002250
इस्लामपूरलोकलक्विंटल7100037002100
वाईलोकलक्विंटल17200065005000
मंगळवेढालोकलक्विंटल5250032002400
कामठीलोकलक्विंटल6350045004000
शेवगावनं. १क्विंटल1320200028002250
कल्याणनं. १क्विंटल3200025002250
शेवगावनं. २क्विंटल940120018001450
कल्याणनं. २क्विंटल3150020001750
शेवगावनं. ३क्विंटल3402001000650
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल19500100030111900
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1550050021751825

Web Title: Onion Market Rate: Onion market is soft; Read what is the price of onion in the state today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.