Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > दिवाळी पाडव्याचे कांदा बाजार भाव; वाचा अहिल्यानगर, नाशिक, पुणे कुठे मिळतोय किती दर

दिवाळी पाडव्याचे कांदा बाजार भाव; वाचा अहिल्यानगर, नाशिक, पुणे कुठे मिळतोय किती दर

Onion market prices for Diwali Padwa; Read where to get it, Ahilyanagar, Nashik, Pune, and what is the price | दिवाळी पाडव्याचे कांदा बाजार भाव; वाचा अहिल्यानगर, नाशिक, पुणे कुठे मिळतोय किती दर

दिवाळी पाडव्याचे कांदा बाजार भाव; वाचा अहिल्यानगर, नाशिक, पुणे कुठे मिळतोय किती दर

Onion Market Rate : राज्यातील विविध कांदा बाजारात आज बुधवार (दि.२२) बळीप्रतीपदा दिवाळी-पाडव्याला एकूण २०३७८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७४४९ क्विंटल लोकल, १२१ क्विंटल नं.१, ८६९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

Onion Market Rate : राज्यातील विविध कांदा बाजारात आज बुधवार (दि.२२) बळीप्रतीपदा दिवाळी-पाडव्याला एकूण २०३७८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७४४९ क्विंटल लोकल, १२१ क्विंटल नं.१, ८६९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील विविध कांदाबाजारात आज बुधवार (दि.२२) बळीप्रतीपदा दिवाळी-पाडव्याला एकूण २०३७८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७४४९ क्विंटल लोकल, १२१ क्विंटल नं.१, ८६९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी ४०० तर सरासरी ९५० रुपयांचा प्रति क्विंटक दर मिळाला. तसेच सांगली-फळे भाजीपाला येथे ११५०, पुणे-खडकी येथे ८००, पुणे-पिंपरी येथे १३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या लासलगाव-विंचुर बाजारात कमीत कमी ३५१ तर सरासरी ९७० तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात कमी कमी २०० तर सरासरी ११५० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. 

याशिवाय नं.१ वाणाच्या कांद्याला बारामती-जळोची येथे कमीत कमी ३०० तर सरासरी १२५० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच कोल्हापूर येथे आज कांद्याला कमीत कमी ५०० तर सरासरी १००० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/10/2025
कोल्हापूर---क्विंटल411550018001000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल266050018001150
पुणेलोकलक्विंटल47234001500950
पुणे- खडकीलोकलक्विंटल416001100800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल25100016001300
बारामती-जळोचीनं. १क्विंटल12130016001250
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल48203511156970
पारनेरउन्हाळीक्विंटल387320018001150

हेही वाचा : एमपीएससी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट; दोन एकर अद्रक शेतीतून कमावले १५ लाख

Web Title : दिवाली पाड़वा प्याज की कीमतें: अहिल्यानगर, नासिक, पुणे में दरें

Web Summary : दिवाली पाड़वा पर, महाराष्ट्र के प्याज बाजारों में 20378 क्विंटल प्याज की आवक हुई। पुणे में स्थानीय प्याज की कीमतें ₹950/क्विंटल तक पहुंच गईं। पारनेर में गर्मी के प्याज का भाव ₹1150/क्विंटल रहा। आधिकारिक आंकड़ों के अनुसार, बारामती-जलोची में नंबर 1 प्याज ₹1250/क्विंटल तक पहुंच गया।

Web Title : Diwali Padwa Onion Prices: Rates in Ahilyanagar, Nashik, Pune

Web Summary : On Diwali Padwa, Maharashtra's onion markets saw 20378 quintals arrive. Local onion prices peaked in Pune at ₹950/quintal. Summer onions fetched ₹1150/quintal in Parner. No. 1 onions reached ₹1250/quintal in Baramati-Jalochi, according to official data.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.