Lokmat Agro >बाजारहाट > मागील आठवड्यात कांद्याची आवक कशी राहिली, दर काय मिळाले? वाचा सविस्तर 

मागील आठवड्यात कांद्याची आवक कशी राहिली, दर काय मिळाले? वाचा सविस्तर 

Latest news Weekly Kanda Market How was onion arrival last week and market price Read in detail | मागील आठवड्यात कांद्याची आवक कशी राहिली, दर काय मिळाले? वाचा सविस्तर 

मागील आठवड्यात कांद्याची आवक कशी राहिली, दर काय मिळाले? वाचा सविस्तर 

Kanda Market : मागील आठवड्यात कांदा आवक आणि सरासरी दर कसे मिळाले? ते पाहुयात. 

Kanda Market : मागील आठवड्यात कांदा आवक आणि सरासरी दर कसे मिळाले? ते पाहुयात. 

शेअर :

Join us
Join usNext

Weekly Kanda Market : मागील आठवड्यात म्हणजे ७ जुलै २०२५ ते १३ जुलै २०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील कांद्याच्या घाऊक बाजारांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कमी आवक नोंदवली गेली. या दिवसात आवक आणि सरासरी दर कसे मिळाले? ते पाहुयात. 

या आठवड्यात दररोजची राज्यभरातील कांदा आवक पुढीलप्रमाणे होती :

  • ७ जुलै रोजी २ लाख ७३ हजार ८२६ क्विंटल 
  • ८ जुलै – २ लाख ८१ हजार ५६४ क्विंटल
  • ९ जुलै – २ लाख ९७ हजार ३९७ क्विंटल
  • १० जुलै – २ हजार ८८ हजार २२० क्विंटल
  • ११ जुलै – २ लाख ८८ हजार ००४ क्विंटल
  • १२ जुलै – १ लाख ९२ हजार ५६० क्विंटल
  • १३ जुलै – ३६ हजार २३४ क्विंटल 

 

Kanda Market : रविवार 13 जुलै रोजी कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

तर मागील आठवड्यातील सरासरी बाजारभाव पाहिले तर... 

  • ७ जुलै – सरासरी १४७५ रुपये  
  • ८ जुलै – सरासरी १५५० रुपये 
  • ९ जुलै – सरासरी १५४० रुपये 
  • १० जुलै – सरासरी १५६० रुपये 
  • ११ जुलै – सरासरी १५५१ रुपये 
  • १२ जुलै – सरासरी १५४५ रुपये 
  • १३ जुलै – सरासरी १५८० रुपये 

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

Web Title: Latest news Weekly Kanda Market How was onion arrival last week and market price Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.