Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दरात फरक पडला का? वाचा आजचे बाजारभाव 

लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दरात फरक पडला का? वाचा आजचे बाजारभाव 

Latest news Was there change in price of red onion in Lasalgaon kanda market Read today's market price | लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दरात फरक पडला का? वाचा आजचे बाजारभाव 

लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दरात फरक पडला का? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : आज १२ जानेवारी रोजी जवळपास ०१ लाख ३२ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज १२ जानेवारी रोजी जवळपास ०१ लाख ३२ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav :    आज लासलगाव निफाड मार्केटला लाल कांद्याला कमीत कमी ६११ रुपये तर सरासरी १४०० रुपये तसेच देवळा बाजारात १४७५ रुपये, नागपूर बाजारात १६०० रुपये, धुळे बाजारात १२९० रुपये, यावल बाजारात १७५० रुपये दर मिळाला. 

आज १२ जानेवारी रोजी जवळपास ०१ लाख ३२ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये उन्हाळ कांद्याला देवळा मार्केटमध्ये केवळ ७५० रुपये, सटाणा बाजारात १४०५ रुपये, कळवण बाजारात १२५० रुपये दर मिळाला. 

पिंपळगाव बसवंत मार्केटला पोळ कांद्याला १४०० रुपये तर नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला १८५० रुपये असा दर मिळाला. दुसरीकडे पुणे मार्केटला लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११५० रुपये असा दर मिळाला.

वाचा सविस्तर कांद्याचे बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/01/2026
कोल्हापूर---क्विंटल622350020001200
अकोला---क्विंटल71060020001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल227370015001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल670200025002300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1573090022001550
खेड-चाकण---क्विंटल150100018001400
विटा---क्विंटल40100018001550
सातारा---क्विंटल188100020001500
कराडहालवाक्विंटल9950013001300
येवलालालक्विंटल1200020017001300
येवला -आंदरसूललालक्विंटल600024713721200
धुळेलालक्विंटल44035015401290
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1550030016701250
नागपूरलालक्विंटल2760100018001600
सिन्नरलालक्विंटल290650016501300
सिन्नर - नायगावलालक्विंटल32050014001275
कळवणलालक्विंटल390060018301350
मनमाडलालक्विंटल400030015711300
सटाणालालक्विंटल337520016051280
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल232570014001215
यावललालक्विंटल500160020001750
देवळालालक्विंटल600020017001475
हिंगणालालक्विंटल9140025002160
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल606855021501350
पुणेलोकलक्विंटल1488650018001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल127001100900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1080017001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल51750015001000
वडूजलोकलक्विंटल45100020001500
मंगळवेढालोकलक्विंटल28410015001300
कामठीलोकलक्विंटल15203025302280
बारामती-जळोचीनं. १क्विंटल43630017001200
शेवगावनं. १क्विंटल966140020001700
शेवगावनं. २क्विंटल73090013001100
शेवगावनं. ३क्विंटल1140200800550
नागपूरपांढराक्विंटल2000140020001850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1800040019251400
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल2004001225950
कळवणउन्हाळीक्विंटल17530014151250
सटाणाउन्हाळीक्विंटल68535516201405
देवळाउन्हाळीक्विंटल100350750750

Web Title : लासलगाँव मंडी: लाल प्याज की कीमतों में उतार-चढ़ाव; आज की दरें जांचें।

Web Summary : लाल प्याज की कीमतों में बाजारों में भिन्नता रही। लासलगाँव में औसतन ₹1400/क्विंटल रहा। कुल आवक 1.32 लाख क्विंटल रही। अन्य प्याज प्रकारों ने भी विभिन्न बाजारों में अलग-अलग दरें दिखाईं।

Web Title : Lasalgaon Market: Red onion prices fluctuate; check today's rates.

Web Summary : Red onion prices varied across markets. Lasalgaon saw ₹1400/quintal average. Arrivals totaled 1.32 lakh quintals. Other onion types also showed varied rates in different markets.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.