Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : पुणे जिल्ह्यापासून ते नागपूर जिल्ह्यापर्यंत कांदा दर कसे आहेत? वाचा सविस्तर 

Kanda Market : पुणे जिल्ह्यापासून ते नागपूर जिल्ह्यापर्यंत कांदा दर कसे आहेत? वाचा सविस्तर 

Latest news unhal kanda market onion prices from Pune district to Nagpur district Read in detail | Kanda Market : पुणे जिल्ह्यापासून ते नागपूर जिल्ह्यापर्यंत कांदा दर कसे आहेत? वाचा सविस्तर 

Kanda Market : पुणे जिल्ह्यापासून ते नागपूर जिल्ह्यापर्यंत कांदा दर कसे आहेत? वाचा सविस्तर 

Kanda Market : आज पुणे, नागपूर, सातारा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यात कांदा आवक झाली.

Kanda Market : आज पुणे, नागपूर, सातारा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यात कांदा आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज रविवार २९ जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) २९ हजार ७० क्विंटलचे झाली. यात पुणे, नागपूर, सातारा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यात कांदा आवक झाली. आज कमीत कमी १ हजार रुपयांपासून ते सरासरी १६०० रुपयापर्यंत दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) भुसावळ बाजारात कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी ०१ हजार रुपये, वैजापूर शिवूर बाजारात कमीत कमी २०० रुपये तर सरासरी ११५० रुपये तर रामटेक बाजारात सरासरी १४०० रुपयांचा दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला (Local Kanda Market) कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी १३०० रुपये तर सरासरी १५०० रुपये दर मिळाला.

तसेच सर्वसाधारण कांद्याला शिरूर कांदा मार्केटमध्ये सरासरी १४०० रुपये, सातारा बाजारात १४०० रुपये तर छत्रपती संभाजी नगर बाजारात केवळ ८५० रुपये दर मिळाला. 

वाचा जिल्हानिहाय कांदा दर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/06/2025
अहिल्यानगर---क्विंटल773450021001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27822001500850
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल281220015501150
जळगावउन्हाळीक्विंटल4680012001000
नागपूरउन्हाळीक्विंटल27120015001400
पुणे---क्विंटल291525021001350
पुणेलोकलक्विंटल891980016751238
पुणेचिंचवडक्विंटल3565100022101600
सातारा---क्विंटल270100018001400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)29070 

Web Title: Latest news unhal kanda market onion prices from Pune district to Nagpur district Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.