lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : खासगी आणि सरकारी बाजार समित्यात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Onion Market : खासगी आणि सरकारी बाजार समित्यात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest News todays onion Market prices in private and government market committees in maharashtra | Onion Market : खासगी आणि सरकारी बाजार समित्यात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Onion Market : खासगी आणि सरकारी बाजार समित्यात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

आजच्या बाजारभावानुसार लाल कांद्यात सुधारणा तर उन्हाळ कांद्यात घसरण झाल्याचे दिसून आले. 

आजच्या बाजारभावानुसार लाल कांद्यात सुधारणा तर उन्हाळ कांद्यात घसरण झाल्याचे दिसून आले. 

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1 लाख 08 हजार क्विंटल आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक झाल्याचे दिसून आले. कांद्याला सरासरी 1100 रुपयांपासून ते 1600 रुपयांपर्यंत दर मिळाला. अमरावती- फळ आणि भाजीपाला मार्केटला लाल कांद्याला सरासरी 1600 रुपये बाजारभाव मिळाला आहे. 

आज 20 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला सरासरी 1100 रुपयांपासून ते 1600 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1000 रुपयापासून ते 1350 रुपये दर मिळाला. लासलगाव विंचूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1350 रुपये तर नाशिक बाजार समितीत 1250 रुपये दर मिळाला. त्यानुसार आज लाल कांद्यात सुधारणा तर उन्हाळ कांद्यात घसरण झाल्याचे दिसून आले. 

खासगी बाजार समित्यांचे बाजारभाव 

दरम्यान शासकीय बाजार समित्यांबरोबरच खासगी बाजार समित्यामध्येही कांदा बाजारभाव होत आहेत. तर आज सानप ऍग्री खासगी मार्केटला सरासरी 1320 रुपये दर मिळाला. तसेच मनकामेश्वर बाजार समितीत निफाड या ठिकाणी सरासरी 1182.26 रुपये दर मिळाला. तसेच शिवसिद्ध खासगी बाजार समिती नाशिक येथे कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. रामेश्वर खासगी मार्केट देवळा या ठिकाणी कांद्याला सरासरी 1285.69 रुपये भाव मिळाला. 


असे आहेत आजचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/04/2024
कोल्हापूर---क्विंटल576660018001200
जालना---क्विंटल85630020001100
अकोला---क्विंटल94180016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21535001200850
कराडहालवाक्विंटल9950013001300
सोलापूरलालक्विंटल1940120020001100
बारामतीलालक्विंटल8783001300900
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल459100022001600
धुळेलालक्विंटल12663001200910
जळगावलालक्विंटल23055001352950
नागपूरलालक्विंटल1240100016001525
पेनलालक्विंटल255260028002600
साक्रीलालक्विंटल535065014501275
भुसावळलालक्विंटल78100015001200
यावललालक्विंटल600120016501450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल41243001600950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2390015001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल3425001000750
जामखेडलोकलक्विंटल17481001600850
मंगळवेढालोकलक्विंटल2720013101150
शेवगावनं. १नग730120014751200
शेवगावनं. २नग74080011001100
शेवगावनं. ३नग476300700700
नागपूरपांढराक्विंटल1000110016001500
येवलाउन्हाळीक्विंटल200037514141325
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100020013971200
नाशिकउन्हाळीक्विंटल292650015501250
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1900060015011350
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल123620016001000
चांदवडउन्हाळीक्विंटल420089215601350
कोपरगावउन्हाळीक्विंटल1064050014301300
कोपरगावउन्हाळीक्विंटल538070014221350
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल62882001600900
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल712060013061225

Web Title: Latest News todays onion Market prices in private and government market committees in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.