Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : मौनी अमावस्येला लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market Update : मौनी अमावस्येला लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News todays Lal Kanda Bajarbhav kanda market on Mauni Amavasya see details | Kanda Market Update : मौनी अमावस्येला लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market Update : मौनी अमावस्येला लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market Update : आज मौनी अमावास्येला राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Kanda Market Update : आज मौनी अमावास्येला राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 86 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) लाल कांद्याची 74 हजार क्विंटल, सोलापूर जिल्ह्यात (Solapur Kanda Market) 24 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात 7 हजार क्विंटल आवक झाली. आज लाल कांद्याला (Lal Kanda Bajaarbhav) कमीत कमी 1700 रुपयांपासून ते सरासरी 2300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज मौनी अमावस्येच्या (Mauni Amavasya) निमित्ताने राज्यातील निवडक बाजार समितीमध्ये कांदा लिलाव पार पडले. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याला सतराशे रुपये, येवला बाजारात 1800 रुपये धुळे बाजारात 02 हजार रुपये, लासलगाव बाजारात 2300 रुपये, जळगाव बाजार 1375 रुपये, नागपूर बाजारात 2250 रुपये, संगमनेर बाजारात 1750 रुपये तर सटाणा बाजारात 1925 रुपये दर मिळाला.

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 1900 रुपये, वडगाव पेठ बाजारात 2300 रुपये, मंगळवेढा बाजारात 2500 रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2425 रुपये, नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2100 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 2200 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/01/2025
कोल्हापूर---क्विंटल515070027001700
अकोला---क्विंटल670200028002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल192250023001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12189110029002000
खेड-चाकण---क्विंटल7500200030002500
मंचर- वणी---क्विंटल173170025102105
सातारा---क्विंटल391100025001750
कराडहालवाक्विंटल99200025002500
सोलापूरलालक्विंटल2474320035001700
बारामतीलालक्विंटल503100027012300
येवलालालक्विंटल1000028124951800
येवला -आंदरसूललालक्विंटल800030024001900
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल614160020001800
धुळेलालक्विंटल17520022302000
लासलगावलालक्विंटल17141110026022300
लासलगाव - निफाडलालक्विंटल6256110026502325
लासलगाव - विंचूरलालक्विंटल10305100027282300
जळगावलालक्विंटल198950022501375
नागपूरलालक्विंटल1520150025002250
सिन्नर - नायगावलालक्विंटल79750023862200
संगमनेरलालक्विंटल729150030111750
मनमाडलालक्विंटल800040025032100
सटाणालालक्विंटल878026524051925
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल387180025002050
भुसावळलालक्विंटल25200025002200
हिंगणालालक्विंटल4260030002866
नामपूर- करंजाडलालक्विंटल170450023402100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल5282100030002000
पुणेलोकलक्विंटल15560120026001900
पुणे- खडकीलोकलक्विंटल7160024002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1080029001850
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1750200022502100
वडगाव पेठलोकलक्विंटल310200028002300
वाईलोकलक्विंटल250150035002200
मंगळवेढालोकलक्विंटल8350028002500
कामठीलोकलक्विंटल2200026002300
कल्याणनं. १क्विंटल3230025002400
नागपूरपांढराक्विंटल1000160026002425
नाशिकपोळक्विंटल3366120027512100
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1890070027512200

Web Title: Latest News todays Lal Kanda Bajarbhav kanda market on Mauni Amavasya see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.