Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : कांदा बाजारभाव कधीपर्यंत वाढतील, सध्या दर कशामुळे घसरलेत, वाचा सविस्तर 

Kanda Market : कांदा बाजारभाव कधीपर्यंत वाढतील, सध्या दर कशामुळे घसरलेत, वाचा सविस्तर 

Latest news Till when will onion market prices increase, why are prices currently falling, read in detail | Kanda Market : कांदा बाजारभाव कधीपर्यंत वाढतील, सध्या दर कशामुळे घसरलेत, वाचा सविस्तर 

Kanda Market : कांदा बाजारभाव कधीपर्यंत वाढतील, सध्या दर कशामुळे घसरलेत, वाचा सविस्तर 

Kanda Market : कांद्याचे दर सातत्याने घसरत आहेत, लाल कांद्यालाही याचा फटका बसत आहेत..

Kanda Market : कांद्याचे दर सातत्याने घसरत आहेत, लाल कांद्यालाही याचा फटका बसत आहेत..

Kanda Market : कांदा दराची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. बांगलादेशची  कांदा निर्यात अधांतरी असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा देखील बाजारात असल्याने भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात फटका बसत आहे. आज लासलगाव मार्केटला लाल कांद्याला सरासरी १४५० रुपये दर मिळाला. 

आज १३ जानेवारी रोजी एकूण १ लाख ४३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. त्यामध्ये लाल कांद्याला नागपूर मार्केटमध्ये १६०० रुपये, धुळे बाजारात १२९० रुपये, मनमाड बाजारात १३०० रुपये, सटाणा बाजारात १४७५ रुपये, देवळा बाजारात १४२५ रुपये तर भुसावळ मार्केटमध्ये केवळ ८०० रुपये दर मिळाला. 

तसेच नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला १८५० रुपये, नाशिक मार्केटमध्ये पोळ कांद्याला १३०० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये १३५० रुपये दर मिळाला. दुसरीकडे उन्हाळ कांद्याला मालेगाव मुंगसे बाजारात ७७५ रुपये, सटाणा मार्केटमध्ये १५५० रुपये तर रामटेक मार्केटमध्ये १३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

इथे पहा सविस्तर मार्केट 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/01/2026
कोल्हापूर---क्विंटल450050021001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल14936001300950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल2170200025002300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1119980021001450
खेड-चाकण---क्विंटल150100018001400
दौंड-केडगाव---क्विंटल225720018001200
सातारा---क्विंटल18550020001250
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल16901100020001500
कराडहालवाक्विंटल19850013001300
येवला -आंदरसूललालक्विंटल500030113621200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल378140028002100
धुळेलालक्विंटल175835015401290
लासलगाव - निफाडलालक्विंटल330080016251450
लासलगाव - विंचूरलालक्विंटल450060020161450
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1700035015551110
नागपूरलालक्विंटल1380100018001600
सिन्नरलालक्विंटल328850016151300
सिन्नर - नायगावलालक्विंटल44450013711275
कळवणलालक्विंटल420055018551401
मनमाडलालक्विंटल380030014001300
सटाणालालक्विंटल536528016001475
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल317090016911375
भुसावळलालक्विंटल345001000800
देवळालालक्विंटल565020016801425
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल308350020001250
पुणेलोकलक्विंटल1418850020001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4160016001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल59050015001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल200030013771230
वडूजलोकलक्विंटल90100020001500
कामठीलोकलक्विंटल20152020201770
नागपूरपांढराक्विंटल1000140020001850
नाशिकपोळक्विंटल314050017001300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1995040018801350
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल3003001090775
सटाणाउन्हाळीक्विंटल77030017201550
रामटेकउन्हाळीक्विंटल14110015001300

Web Title: Latest news Till when will onion market prices increase, why are prices currently falling, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.