Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केटमध्ये चढ-उतार, वाचा आज काय भाव मिळाला? 

Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केटमध्ये चढ-उतार, वाचा आज काय भाव मिळाला? 

Latest News Solapur, Lasalgaon onion market sees fluctuations, see todays kanda market prices | Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केटमध्ये चढ-उतार, वाचा आज काय भाव मिळाला? 

Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केटमध्ये चढ-उतार, वाचा आज काय भाव मिळाला? 

Kanda Market : मागील दोन ते तीन दिवसात उन्हाळ कांदा (Unhal Kanda Market) दरात चांगलीच घसरण झाली आहे.

Kanda Market : मागील दोन ते तीन दिवसात उन्हाळ कांदा (Unhal Kanda Market) दरात चांगलीच घसरण झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : मागील दोन ते तीन दिवसात उन्हाळ कांदा (Unhal Kanda Market) दरात चांगलीच घसरण झाली आहे. एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार करता सरासरी दर कोसळले आहेत. साधारण ०७ आणि ०८ जुलै रोजी सरासरी १३६० रुपये, ०९ जुलै रोजी १३५१ रुपये, १० जुलै रोजी १३१७ रुपये तर आज म्हणजेच ११ जुलै रोजी हे दर १२९४ रुपयांवर येऊन ठेपले आहे.

तर लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) आज कमीत कमी ६५१ रुपये आणि सरासरी १५५१ रुपये असा दर मिळाला. तर काल कमीत कमी ६५१ रुपये आणि सरासरी १४७५ रुपये दर मिळाला होता. पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी १३७५ रुपये तर काल या बाजारात १४०० रुपये दर मिळाला होता. 

तर सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची ७४०७ क्विंटलची आवक झाली. आज कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११५० रुपये दर मिळाला. तर काल याच बाजारात सरासरी १००० रुपये दर मिळाला होता. दुसरीकडे पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १६०० रुपये तर मंगळवेढा बाजारात १७६० रुपये असा दर मिळाला. 

वाचा बाजार समिती निहाय कांदा बाजार

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/07/2025
अकलुज---क्विंटल31525016001000
कोल्हापूर---क्विंटल206850019001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल220160020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8736120019001550
खेड-चाकण---क्विंटल200100018001400
दौंड-केडगाव---क्विंटल135015019001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल108830017501300
सोलापूरलालक्विंटल740710022001150
हिंगणालालक्विंटल18140020001850
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल22050022001350
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल173450019001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल570014001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4150017001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल47940018001100
इस्लामपूरलोकलक्विंटल2580020001450
मंगळवेढालोकलक्विंटल11530021001760
कामठीलोकलक्विंटल6100020001500
येवलाउन्हाळीक्विंटल700040014411100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500040013761175
लासलगावउन्हाळीक्विंटल1051465122001551
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल100004001585900
सिन्नरउन्हाळीक्विंटल215930014751350
चांदवडउन्हाळीक्विंटल510052517861360
मनमाडउन्हाळीक्विंटल200030017011400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800047520311350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल413570015001300
पारनेरउन्हाळीक्विंटल411320020001500
भुसावळउन्हाळीक्विंटल2070012001000
गंगापूरउन्हाळीक्विंटल522046015551350
परांडाउन्हाळीक्विंटल2350016001200
देवळाउन्हाळीक्विंटल737535016701450

Web Title: Latest News Solapur, Lasalgaon onion market sees fluctuations, see todays kanda market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.