Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात कुठे-काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात कुठे-काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Red onion prices improve see todays kanda bajarbhav in maharashtra yards check here | Kanda Market Update : लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात कुठे-काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात कुठे-काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज नाशिक जिल्ह्यात एक लाख 26 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात (Lal Kanda Market) 28 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market Update : आज नाशिक जिल्ह्यात एक लाख 26 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात (Lal Kanda Market) 28 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज अहिल्यानगर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) 55 हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात एक लाख 26 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात 28 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1900 रुपयांपासून ते 2400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आजच्या पण मंडळाच्या माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Kanda Bajarbhav) लाल कांद्याला 2100 रुपये, अहिल्यानगर बाजारात 2300 रुपये येवला बाजारात 2100 रुपये, लासलगाव बाजारात 2351 रुपये, धुळे बाजारात 02 हजार रुपये नागपूर बाजारात 2250 रुपये, संगमनेर बाजारात 1900 रुपये, सटाणा बाजारात 2017 रुपये, देवळा बाजारात 2250 रुपये दर मिळाला.

आज लोकल कांद्याला (Pune Local Kanda Market) पुणे बाजारात 2350 रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 2150 रुपये, जालना बाजारात 02 हजार रुपये, मंगळवेढा बाजारात 24 80 रुपये, तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2350 रुपये आणि लोणंद बाजारात उन्हाळ कांद्याला 1700 रुपये दर मिळाला. 


वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/01/2025
कोल्हापूर---क्विंटल215680033001800
जालना---क्विंटल61220018001000
अकोला---क्विंटल215150028002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल131520040002100
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9879120032002200
खेड-चाकण---क्विंटल600200032002500
विटा---क्विंटल50250033003000
सातारा---क्विंटल311100032002100
सोलापूरलालक्विंटल2802220040002100
अहिल्यानगरलालक्विंटल4297850032002300
येवलालालक्विंटल1200040025002100
येवला -आंदरसूललालक्विंटल400059025012025
धुळेलालक्विंटल80020022002000
लासलगावलालक्विंटल23489100028522351
लासलगाव - निफाडलालक्विंटल5865110026022400
लासलगाव - विंचूरलालक्विंटल13530100027002350
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1350060026002000
नागपूरलालक्विंटल1000150025002250
सिन्नरलालक्विंटल325050026202250
सिन्नर - नायगावलालक्विंटल55250023692100
राहूरी -वांबोरीलालक्विंटल364020031002100
कळवणलालक्विंटल6175130029502200
संगमनेरलालक्विंटल902150034001900
चांदवडलालक्विंटल12200100226002250
मनमाडलालक्विंटल1000050026762200
सटाणालालक्विंटल759035026202070
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल1560100024002050
भुसावळलालक्विंटल19180022002000
देवळालालक्विंटल530090025002250
हिंगणालालक्विंटल5300040003000
नामपूरलालक्विंटल540030025052100
नामपूर- करंजाडलालक्विंटल2100100024502000
जालनालोकलक्विंटल10460030002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4303100033002150
पुणेलोकलक्विंटल12668150032002350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11200022002100
पुणे-मोशीलोकलक्विंटल69970030001850
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1900200024902200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल523100030001500
वाईलोकलक्विंटल15150040002500
मंगळवेढालोकलक्विंटल3280029002480
कामठीलोकलक्विंटल16150025002000
कल्याणनं. १क्विंटल3240026002500
कल्याणनं. २क्विंटल3220024002300
नागपूरपांढराक्विंटल1520160026002350
नाशिकपोळक्विंटल2475120026412100
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1800055028372250
लोणंदउन्हाळीक्विंटल1250100030001700

Web Title: Latest News Red onion prices improve see todays kanda bajarbhav in maharashtra yards check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.