Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : अक्षय तृतीयेला राज्यातील बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे दर

Kanda Bajar Bhav : अक्षय तृतीयेला राज्यातील बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे दर

Latest news price of onion in maharashtra market on Akshaya Tritiya see details | Kanda Bajar Bhav : अक्षय तृतीयेला राज्यातील बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे दर

Kanda Bajar Bhav : अक्षय तृतीयेला राज्यातील बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे दर

Kanda Bajar Bhav : अक्षय तृतीयेला राज्यातील कांद्याला कुठे काय भाव मिळाला, ते समजून घेऊयात....

Kanda Bajar Bhav : अक्षय तृतीयेला राज्यातील कांद्याला कुठे काय भाव मिळाला, ते समजून घेऊयात....

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव (Kanda Lilav) बंद ठेवण्यात आले होते. राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये एक लाख क्विंटल होऊन अधिक आवक झाली.

यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 40 हजार क्विंटल, सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Market) 17 हजार क्विंटल तर मुंबई बाजारात सर्वसाधारण कांद्याची 12 हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 700 रुपयांपासून ते सरासरी 1400 पर्यंत दर मिळाला.

आज सोलापूर बाजारात (Solapur Lal Kanda Market) लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 700 रुपये तर भुसावळ बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला. उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) लासलगाव बाजारात कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1200 रुपये, पैठण बाजारात सरासरी 700 रुपये, संगमनेर बाजारात सरासरी 725 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी 1150 रुपये, पारनेर बाजारात 1050 रुपये तर गंगापूर बाजारात 825 रुपये दर मिळाला.

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1000 रुपये, आणि पुणे पिंपरी बाजारात 850 रुपये, वडगाव पेठ बाजारात 1400 रुपये, वाई बाजारात 1000 रुपये, तर मंगळवेढा बाजारात 1000 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/04/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल119471251376888
चंद्रपुर---क्विंटल1352120015001350
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल28925001200850
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल40133331168842
जळगावलालक्विंटल31100015001300
कोल्हापूर---क्विंटल593450016001000
कोल्हापूरलोकलक्विंटल250130015001400
मंबई---क्विंटल1277670015001100
नागपूरउन्हाळीक्विंटल14130015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल4049852015881096
पुणे---क्विंटल350080012001000
पुणेलोकलक्विंटल831460014501000
सातारालोकलक्विंटल1580015001000
सोलापूरलोकलक्विंटल19910011001000
सोलापूरलालक्विंटल174301001650700
ठाणेनं. १क्विंटल3130015001400
ठाणेनं. २क्विंटल3100013001150
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)109171

Web Title: Latest news price of onion in maharashtra market on Akshaya Tritiya see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.