Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात आतापर्यंतची नीचांकी घसरण, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात आतापर्यंतची नीचांकी घसरण, वाचा सविस्तर

Latest news onion lowest market price in Solapur, Lasalgaon market see kanda bajarbhav in markets | Kanda Bajar Bhav : सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात आतापर्यंतची नीचांकी घसरण, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात आतापर्यंतची नीचांकी घसरण, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : आज कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते सरासरी 1200 रुपयांपर्यंत दर मिळाला.

Kanda Bajar Bhav : आज कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते सरासरी 1200 रुपयांपर्यंत दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 32 हजार क्विंटलची आवक झाली. या सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात लाल कांद्याची 26,000 क्विंटल, नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 58 हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 20 हजार झाली. आज कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते सरासरी 1200 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज लाल कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात केवळ 700 रुपये, सोलापूर बाजारात 750 रुपये असा सरासरी दर मिळाला. अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 900 रुपये, नागपूर बाजारात 1450 रुपये, तर शिरपूर बाजारात 1000 रुपये दर मिळाला.

उन्हाळ कांद्याला लासलगाव (Unhal Kanda Market) बाजारात 1125 रुपये, नाशिक बाजारात 1151 रुपये, अहिल्यानगर बाजारात केवळ 950 रुपये, कळवण बाजारात 1100 रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात 1250 रुपये वैजापूर बाजारात 1000 रुपये तर रामटेक बाजारात 1400 रुपये असा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/04/2025
कोल्हापूर---क्विंटल77515001400900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29907001250975
राहूरी -वांबोरी---क्विंटल9662001300900
मंचर- वणी---क्विंटल36190013001105
विटा---क्विंटल20100014001250
सोलापूरलालक्विंटल261781001300750
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल3056001200900
लासलगावलालक्विंटल210300880700
लासलगाव - निफाडलालक्विंटल125500900865
लासलगाव - विंचूरलालक्विंटल4682010601060
जळगावलालक्विंटल28633251062662
धाराशिवलालक्विंटल370013001000
नागपूरलालक्विंटल1240100016001450
शिरपूरलालक्विंटल100010011751000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल57455001300900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल22110016001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल5862001200700
वडगाव पेठलोकलक्विंटल300140019001600
मंगळवेढालोकलक्विंटल1645012001160
बारामती-जळोचीनं. १क्विंटल77940014001000
नागपूरपांढराक्विंटल100080014001250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल5007001021900
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल139172501350950
नाशिकउन्हाळीक्विंटल327045014001151
लासलगावउन्हाळीक्विंटल762650013011125
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल499180013101200
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल491470013521200
कळवणउन्हाळीक्विंटल455040015501101
चांदवडउन्हाळीक्विंटल102007111175990
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल658130012001000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2000050016901250
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल315070013001075
भुसावळउन्हाळीक्विंटल55100015001200
वैजापूरउन्हाळीक्विंटल17850014001000
रामटेकउन्हाळीक्विंटल20130015001400

Web Title: Latest news onion lowest market price in Solapur, Lasalgaon market see kanda bajarbhav in markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.