Lokmat Agro >बाजारहाट > Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारात पुन्हा घसरण, आज लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारात पुन्हा घसरण, आज लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

Latest News Lasalgaon Kanda Market: Lasalgaon market down again, see todays kanda bajarbhav | Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारात पुन्हा घसरण, आज लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारात पुन्हा घसरण, आज लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

Lasalgaon Kanda Market : तर राज्यातील बाजार समितीमध्ये पाच वाजेपर्यंत एक लाख 76 हजार 231 क्विंटल आवक झाली.

Lasalgaon Kanda Market : तर राज्यातील बाजार समितीमध्ये पाच वाजेपर्यंत एक लाख 76 हजार 231 क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Lasalgaon Kanda Market : आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) 45 हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 83 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. तर राज्यातील बाजार समितीमध्ये पाच वाजेपर्यंत एक लाख 76 हजार 231 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1200 रुपयांपासून ते 2300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 11 जानेवारी रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात (Red Onion Market) लाल कांद्याला 1400 रुपये, येवला बाजारात 1650 रुपये आणि लासलगाव बाजारात केवळ 1780 रुपये असा सरासरी दर मिळाला. आजच्या बाजारभावानुसार लासलगाव (Lasalgaon Kanda market) बाजारात जवळपास 220 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले.

तसेच चांदवड बाजारात 1670 रुपये, मनमाड बाजारात 1800 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये, तर यावल बाजारात 1400 रुपये असा दर मिळाला. तर पुणे-पिंपरी बाजारात लोकल कांद्याला 2225 रुपये आणि मंगळवेढा बाजारात 2600 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/01/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल590160021001800
अहिल्यानगरनं. २क्विंटल500100015001300
अहिल्यानगरनं. ३क्विंटल186300900600
अहिल्यानगरलोकलक्विंटल29450025001500
अकोला---क्विंटल1060150025002000
अमरावतीलालक्विंटल404100030002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल291750023001400
धुळेलालक्विंटल310220018751475
जळगावलालक्विंटल961110015651300
कोल्हापूर---क्विंटल875680028001100
कोल्हापूरलोकलक्विंटल200180030002500
नागपूरलालक्विंटल1000160026002350
नागपूरपांढराक्विंटल680160028002550
नाशिकलालक्विंटल8304056321781713
नाशिकपोळक्विंटल2520050026001800
पुणेलोकलक्विंटल721100027501875
सातारा---क्विंटल521100025002250
सातारालोकलक्विंटल15150035003000
साताराहालवाक्विंटल99200028002800
सोलापूरलोकलक्विंटल11930031002600
सोलापूरलालक्विंटल4586620035001400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)176231

Web Title: Latest News Lasalgaon Kanda Market: Lasalgaon market down again, see todays kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.