Lokmat Agro >बाजारहाट > सोलापूरपेक्षा नागपूर बाजारात लाल कांदा चमकतोय, उन्हाळ कांद्याला काय दर? 

सोलापूरपेक्षा नागपूर बाजारात लाल कांदा चमकतोय, उन्हाळ कांद्याला काय दर? 

Latest News lal kanda rate better in Nagpur market than Solapur,see unhal kanda market | सोलापूरपेक्षा नागपूर बाजारात लाल कांदा चमकतोय, उन्हाळ कांद्याला काय दर? 

सोलापूरपेक्षा नागपूर बाजारात लाल कांदा चमकतोय, उन्हाळ कांद्याला काय दर? 

Kanda Bajar Bhav : कालपेक्षा आज लाल कांद्याला  (Lal Kanda Market) समाधानकारक दर मिळाल्याचे पाहायला मिळाले. 

Kanda Bajar Bhav : कालपेक्षा आज लाल कांद्याला  (Lal Kanda Market) समाधानकारक दर मिळाल्याचे पाहायला मिळाले. 

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज २४ जून रोजी उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात सरासरी १६५० रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात १५५०  रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी ११५० रुपये असा दर मिळाला. कालपेक्षा आज लाल कांद्याला  (Lal Kanda Market) समाधानकारक दर मिळाल्याचे पाहायला मिळाले. 

नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची (Unhal Kanda Market) ७८ हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात १४ हजार क्विंटल आज उन्हाळ कांद्याला येवला बाजारात १३२५ रुपये, कळवण बाजारात १४५१ रुपये, सटाणा बाजारात १४६० रुपये भुसावळ बाजार एक हजार रुपये, रामटेक बाजारात १४०० रुपये तर राहता बाजारात १५०० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला नागपूर बाजारात १४५० रुपये, इंदापूर बाजारात सर्वाधिक कमी असा ६५० रुपये सरासरी दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १३५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे दर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/06/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल62310021001100
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1405635021061303
अकोला---क्विंटल12060018001400
अमरावतीलोकलक्विंटल30970022001450
बुलढाणालोकलक्विंटल5413001151700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल13262001600900
जळगावलोकलक्विंटल140080015501300
जळगावउन्हाळीक्विंटल2180012001000
कोल्हापूर---क्विंटल187350021001200
कोल्हापूरलोकलक्विंटल260130018001500
मंबई---क्विंटल8714110021001600
नागपूरलोकलक्विंटल29110015001300
नागपूरलालक्विंटल1521115016501525
नागपूरपांढराक्विंटल100060016001350
नागपूरउन्हाळीक्विंटल13100015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल7827446118961424
पुणे---क्विंटल297255020331367
पुणेलोकलक्विंटल598266718001233
पुणेलालक्विंटल1332002000650
पुणेचिंचवडक्विंटल6590100022101850
सांगलीलोकलक्विंटल142475020001400
सातारा---क्विंटल183100020001500
साताराहालवाक्विंटल4850017001700
सोलापूरलालक्विंटल1070710025001150
ठाणेनं. १क्विंटल3180020001900
ठाणेनं. २क्विंटल3100014001300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)138125 

Web Title: Latest News lal kanda rate better in Nagpur market than Solapur,see unhal kanda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.