Lokmat Agro >बाजारहाट > Lal Kanda Market : लासलगाव मार्केटला लाल कांदा दरात दिलासा, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Market : लासलगाव मार्केटला लाल कांदा दरात दिलासा, वाचा आजचे बाजारभाव

latest news Lal kanda market Relief in red onion prices in Lasalgaon market, todays kanda bajarbhav see details | Lal Kanda Market : लासलगाव मार्केटला लाल कांदा दरात दिलासा, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Market : लासलगाव मार्केटला लाल कांदा दरात दिलासा, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Market : आज 13 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Onion Market) काय भाव मिळाला?

Lal Kanda Market : आज 13 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Onion Market) काय भाव मिळाला?

शेअर :

Join us
Join usNext

Lal Kanda Market :  आज नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची (Lal Kanda Market) 70 हजार क्विंटलची आवक झाली. यात लासलगाव बाजारात 17 हजार वीस क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 1200 रुपये तर सरासरी 2900 इतका दर मिळाला. आणि राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 2900 पर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 13 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सोलापूर बाजारात 02 हजार रुपये, अहिल्यानगर बाजारात 2400 रुपये, येवला बाजारात 2950 रुपये, धुळे बाजारात 1900 रुपये, जळगाव बाजारात 1800 रुपये, सिन्नर बाजारात 2850 रुपये, सटाणा बाजार 2785 रुपये, तर देवळा बाजारात 2800 रुपये दर मिळाला.

तर पुणे बाजारात लोकल कांद्याची (Pune Kanda Market) बारा हजार क्विंटलचे आवक होऊन कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 2250 रुपये दर मिळाला. तसेच सांगली फळे-भाजीपाला मार्केटमध्ये 2200 रुपये, मलकापूर बाजारात 2500 रुपये, इस्लामपूर बाजारात 2300 रुपये, मंगळवेढा बाजारात 02 हजार रुपये, तसेच नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 1595 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 1400 रुपये तर सरासरी 2650 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/02/2025
कोल्हापूर---क्विंटल2516100032002000
अकोला---क्विंटल412150030002700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल790130027002000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल375170025002000
राहूरी -वांबोरी---क्विंटल96120030002200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल5852150033002400
खेड-चाकण---क्विंटल200200031002600
विटा---क्विंटल40250032002800
सातारा---क्विंटल356100032002100
जुन्नरचिंचवडक्विंटल11828032001600
सोलापूरलालक्विंटल1871930042002000
अहिल्यानगरलालक्विंटल3196550033002400
येवलालालक्विंटल500090033902950
येवला -आंदरसूललालक्विंटल2000100033602900
धुळेलालक्विंटल40040030801900
लासलगावलालक्विंटल17020120034002900
लासलगाव - निफाडलालक्विंटल5830130040003050
लासलगाव - विंचूरलालक्विंटल6494131134002900
जळगावलालक्विंटल132062730251800
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1000070031522300
जुन्नर -ओतूरलालक्विंटल3410100037502000
सिन्नरलालक्विंटल1781100032392850
सिन्नर - नायगावलालक्विंटल37550032372900
कळवणलालक्विंटल2650135035502850
संगमनेरलालक्विंटल481150035002000
चांदवडलालक्विंटल7200187033002810
मनमाडलालक्विंटल400045128702400
सटाणालालक्विंटल437557031552785
कोपरगावलालक्विंटल1312100031762600
कोपरगावलालक्विंटल1536100030502750
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल1240150035002800
भुसावळलालक्विंटल9200025002200
देवळालालक्विंटल2140110030152800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2844120032002200
पुणेलोकलक्विंटल12216150030002250
पुणे- खडकीलोकलक्विंटल5130020001650
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3280028002800
पुणे-मोशीलोकलक्विंटल794150022001850
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1700260030512800
मलकापूरलोकलक्विंटल167170031002500
वडगाव पेठलोकलक्विंटल210190030002100
इस्लामपूरलोकलक्विंटल50150032002300
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल281100030002000
मंगळवेढालोकलक्विंटल4180027102000
कामठीलोकलक्विंटल10150025002000
कल्याणनं. १क्विंटल3280030002900
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल13300100036012850
नाशिकउन्हाळीक्विंटल1595140035002650

Web Title: latest news Lal kanda market Relief in red onion prices in Lasalgaon market, todays kanda bajarbhav see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.