Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : लाल कांदा दरात पुन्हा घसरण, सोलापूर, लासलगाव बाजारात किती रुपयांनी घसरले? 

Kanda Market Update : लाल कांदा दरात पुन्हा घसरण, सोलापूर, लासलगाव बाजारात किती रुपयांनी घसरले? 

Latest News lal kanda bajarbhav Red onion prices fall again, see Solapur, Lasalgaon kanda markets | Kanda Market Update : लाल कांदा दरात पुन्हा घसरण, सोलापूर, लासलगाव बाजारात किती रुपयांनी घसरले? 

Kanda Market Update : लाल कांदा दरात पुन्हा घसरण, सोलापूर, लासलगाव बाजारात किती रुपयांनी घसरले? 

Kanda Market Update : आज देखील सोलापूर, लासलगाव बाजारात (Lal Kanda Bajarhav) लाल कांदा दरात घसरण पाहायला मिळाली.

Kanda Market Update : आज देखील सोलापूर, लासलगाव बाजारात (Lal Kanda Bajarhav) लाल कांदा दरात घसरण पाहायला मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला सरासरी 1600 रुपये, लासलगाव बाजार 2100 रुपये तर राज्यात लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज दिवसभरात कांद्याची 01 लाख 42 हजार क्विंटलची आवक झाली.

आज 01 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Lal Kanda Market) बारामती बाजारात 02 हजार रुपये, धुळे बाजारात 1900 रुपये, जळगाव बाजारात 1512 रुपये, धाराशिव बाजारात 2560 रुपये, मनमाड बाजारात 2100 रुपये, शिरपूर बाजारात 2050 रुपये असा दर मिळाला. 

तर आज लोकल कांद्याला (Local Kanda Market) सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 1750 रुपये, पुणे-पिंपरी बाजारात 2250 रुपये, पुणे-मोशी बाजारात 1400 रुपये, मंगळवेढा बाजारात 02 हजार रुपये तर पोळ कांद्याला नाशिक बाजारात 2250 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 2100 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/02/2025
अहिल्यानगर---क्विंटल216220026001800
अहिल्यानगरनं. १क्विंटल195200025002500
अहिल्यानगरनं. २क्विंटल188150019001900
अहिल्यानगरनं. ३क्विंटल16750014001400
अहिल्यानगरलालक्विंटल10966100028002500
अकोला---क्विंटल510200028002500
अमरावतीलालक्विंटल542150020001750
चंद्रपुर---क्विंटल461200030002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल231850021501325
धाराशिवलालक्विंटल43162535002560
धुळेलालक्विंटल116935021681975
जळगावलालक्विंटल2397102819991474
कोल्हापूर---क्विंटल526470030001700
नागपूरलालक्विंटल6230030002700
नाशिकलालक्विंटल6124281423822011
नाशिकपोळक्विंटल2134085029282175
पुणेलोकलक्विंटल470115025001825
पुणेलालक्विंटल66380025002000
पुणेचिंचवडक्विंटल22100027001800
सांगली---क्विंटल40180028002500
सांगलीलोकलक्विंटल4582100025001750
साताराहालवाक्विंटल198100030003000
सोलापूरलोकलक्विंटल1971024002000
सोलापूरलालक्विंटल2706920035001600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)142033

Web Title: Latest News lal kanda bajarbhav Red onion prices fall again, see Solapur, Lasalgaon kanda markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.