Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : 5 डिसेंबरला उन्हाळ अन् लाल कांद्याला कुठे-काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : 5 डिसेंबरला उन्हाळ अन् लाल कांद्याला कुठे-काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

Latest news kanda market where and what prices were obtained for lal onions on December 5th read in detail | Kanda Market : 5 डिसेंबरला उन्हाळ अन् लाल कांद्याला कुठे-काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : 5 डिसेंबरला उन्हाळ अन् लाल कांद्याला कुठे-काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज ०५ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ९८ हजार क्विंटल होऊन अधिक कांदा झाली.

Kanda Market : आज ०५ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ९८ हजार क्विंटल होऊन अधिक कांदा झाली.

Kanda Market :  आज ०५ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ९८ हजार क्विंटल होऊन अधिक कांदा झाली. यामध्ये लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तरी सरासरी १२०० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याचा दर पहिला असा सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८५० रुपये, धुळे बाजारात १ हजार रुपये तर देवळा बाजारात ९५० रुपये दर मिळाला. 

पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १०५० रुपये, मंगळवेढा बाजारात सरासरी ११२० रुपये दर मिळाला. तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी ११५० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/12/2025
कोल्हापूर---क्विंटल419850018001000
अकोला---क्विंटल58550016001100
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1048450018001150
सोलापूरलालक्विंटल231621002500850
धुळेलालक्विंटल55760014001000
देवळालालक्विंटल3002501500950
हिंगणालालक्विंटल6140018001600
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल390400800600
पुणेलोकलक्विंटल1194540017001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2280014001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल29370015001100
इस्लामपूरलोकलक्विंटल4750016001100
मंगळवेढालोकलक्विंटल7710015401120
कामठीलोकलक्विंटल19152020201770
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल480040046262400
येवलाउन्हाळीक्विंटल35002001385850
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल10002001235700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल250040015711200
कळवणउन्हाळीक्विंटल36503001705901
चांदवडउन्हाळीक्विंटल400040048482150
मनमाडउन्हाळीक्विंटल160020012171000
सटाणाउन्हाळीक्विंटल481015017251050
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल630030018511300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल72560116471500
पारनेरउन्हाळीक्विंटल1021620025001200
भुसावळउन्हाळीक्विंटल780012001000
देवळाउन्हाळीक्विंटल320017021511200

Web Title : प्याज बाजार: 5 दिसंबर को गर्मी और लाल प्याज की कीमत का विश्लेषण

Web Summary : 5 दिसंबर को, महाराष्ट्र के बाजारों में प्याज की आवक 98,000 क्विंटल से अधिक रही। लासलगाँव में गर्मी के प्याज ₹1200/क्विंटल पर मिले। सोलापुर में लाल प्याज ₹850 और धुले में ₹1000 तक पहुँचे। पुणे के स्थानीय प्याज ₹1050 में बिके। विभिन्न क्षेत्रों में बाजार दरें अलग-अलग थीं।

Web Title : Onion Market: Price analysis of Summer and Red Onions on Dec 5

Web Summary : On December 5th, onion arrivals in Maharashtra markets exceeded 98,000 quintals. Lasalgaon saw summer onions at ₹1200/quintal. Red onions reached ₹850 in Solapur and ₹1000 in Dhule. Pune's local onions fetched ₹1050. Market rates varied across regions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.