Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Market Update Todays red onion market price in Lasalgaon kanda market see details | Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज शनिवार २१ डिसेंबर रोजी लाल कांद्याला काय भाव मिळाला? हे सविस्तर जाणून घेऊयात..

Kanda Market Update : आज शनिवार २१ डिसेंबर रोजी लाल कांद्याला काय भाव मिळाला? हे सविस्तर जाणून घेऊयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज राज्यातील बाजारात कांद्याची (Onion Bajarbhav) 93 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात 46 हजार क्विंटलची सर्वाधिक आवक झाली.  आज लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपयांपासून ते 2900 रुपयापर्यंत दर मिळाला. 

आज बारामती बाजारात लाल कांद्याला (Kanda Market Update) 2100 रुपये, येवला बाजारात 1500 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 1800 रुपये, नागपूर बाजारात 2925 रुपये, चांदवड बाजारात 1780 रुपये, भुसावळ बाजारात 02 हजार रुपये तर रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला 04 हजार 500 रुपये दर मिळाला.

तर लोकल कांद्याला पुणे बाजारात (Pune Kanda Market) 2050 रुपये, वाई बाजारात 4500 रुपये मंगळवेढा बाजारात 2510 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 03 हजार 25 रुपये शिरपूर बाजारात 1100 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 1750 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/12/2024
कोल्हापूर---क्विंटल7750100036001800
अकोला---क्विंटल96200025002200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल621090019001300
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल425250045003250
राहूरी -वांबोरी---क्विंटल530620029001700
कराडहालवाक्विंटल150200035003500
बारामतीलालक्विंटल40775030502100
येवलालालक्विंटल1400040023901500
येवला -आंदरसूललालक्विंटल500025020001450
लासलगाव - निफाडलालक्विंटल226680021261800
लासलगाव - विंचूरलालक्विंटल300080021251750
जळगावलालक्विंटल472077520001350
नागपूरलालक्विंटल1000120032002925
सिन्नर - नायगावलालक्विंटल12320020521700
चांदवडलालक्विंटल1320085228991780
मनमाडलालक्विंटल500030021001800
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल374180019001551
शिरपूरलालक्विंटल87920016001475
भुसावळलालक्विंटल24150023002000
हिंगणालालक्विंटल2300035003250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल23130028002050
वाईलोकलक्विंटल15200060004500
मंगळवेढालोकलक्विंटल26020030002510
शेवगावनं. १क्विंटल530200030002650
शेवगावनं. २क्विंटल420120018001650
शेवगावनं. ३क्विंटल5843001000750
नागपूरपांढराक्विंटल760130033003025
शिरपूरपांढराक्विंटल2110011001100
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1500095029351750
रामटेकउन्हाळीक्विंटल30400050004500

 

Web Title: Latest News Kanda Market Update Todays red onion market price in Lasalgaon kanda market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.