Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : कांदा दरात पुन्हा घसरण, सोलापूर, लासलगाव बाजारात 'इतक्या' रुपयांनी घसरले? 

Kanda Market Update : कांदा दरात पुन्हा घसरण, सोलापूर, लासलगाव बाजारात 'इतक्या' रुपयांनी घसरले? 

Latest News Kanda Market Update todays Onion prices fall by Rs 400 to Rs 500 see kanda bajarbhav | Kanda Market Update : कांदा दरात पुन्हा घसरण, सोलापूर, लासलगाव बाजारात 'इतक्या' रुपयांनी घसरले? 

Kanda Market Update : कांदा दरात पुन्हा घसरण, सोलापूर, लासलगाव बाजारात 'इतक्या' रुपयांनी घसरले? 

Kanda Market Update : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांदा दरात (Onion Market) पुन्हा घसरण पाहायला मिळाली.

Kanda Market Update : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांदा दरात (Onion Market) पुन्हा घसरण पाहायला मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : मागील आठवड्यात कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा (Kanda Market Yard) पाहायला मिळाली. मात्र हा बाजारभाव फारसा टिकू शकला नाही. पुन्हा एकदा या आठवड्यात कांदा दरात चारशे ते पाचशे रुपयांची घसरण (Kanda Market down) पाहायला मिळत  आहे. लाल कांद्याला आज कमीत कमी 1575 रुपयांपासून  ते 2300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर जवळपास एक लाख 90 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. 

आज 21 फेब्रुवारी 2025 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) सोलापूर बाजारात कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 1800 रुपये, येवला बाजारात कमीत कमी 400 रुपये, तर सरासरी 2200 लासलगाव बाजारात कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 2325 रुपये, तर याच बाजारात उन्हाळ कांद्याला (Summer Onion Market) एक कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2200 रुपये दर मिळाला. दुसरीकडे लाल कांद्याला जळगाव बाजारात सर्वात कमी 1575 रुपये तर मनमाड बाजारात 2100 रुपये दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला  2100 रुपये, पुणे पिंपरी बाजारात 2600 रुपये, मंगळवेढा बाजारात 2700 रुपये, तर नंबर 01च्या कांद्याला कल्याण बाजारात 3100 रुपये, नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2450 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 2175 रुपये, दर मिळाला उन्हाळ कांद्याला अकोले बाजारात 2261 रुपये, पारनेर बाजारात 1900 रुपये दर मिळाला. 

 वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/02/2025
कोल्हापूर---क्विंटल4865100028001800
अकोला---क्विंटल1172250040003000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11203100030002000
खेड-चाकण---क्विंटल200220027002500
राहता---क्विंटल235435028002200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल802590030102450
सोलापूरलालक्विंटल2782020034001800
येवलालालक्विंटल900040025712200
येवला -आंदरसूललालक्विंटल600030023802100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल53260022001400
धुळेलालक्विंटल93440023102100
लासलगाव - निफाडलालक्विंटल6447110126112420
लासलगाव - विंचूरलालक्विंटल8400100026202300
जळगावलालक्विंटल219050026501575
धाराशिवलालक्विंटल43140032002300
सिन्नर - नायगावलालक्विंटल73150022652000
कळवणलालक्विंटल4650120027502351
संगमनेरलालक्विंटल1211540030001700
चांदवडलालक्विंटल11200120024982180
मनमाडलालक्विंटल350050024002100
कोपरगावलालक्विंटल97690024512200
कोपरगावलालक्विंटल171290023002150
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल2450100024002050
पाथर्डीलालक्विंटल1550020001500
भुसावळलालक्विंटल11200025002200
हिंगणालालक्विंटल3280030002933
पुणेलोकलक्विंटल21022150027002100
पुणे- खडकीलोकलक्विंटल11140020001700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2260026002600
पुणे-मोशीलोकलक्विंटल67250025001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2000180022512000
मंगळवेढालोकलक्विंटल9440035002700
कामठीलोकलक्विंटल31150025002000
कल्याणनं. १क्विंटल3300032003100
हिंगणापांढराक्विंटल1250025002500
नाशिकपोळक्विंटल2837110031002450
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1900060029402175
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल280187123602221
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल300130023602000
अकोलेउन्हाळीक्विंटल241230026112261
कोपरगावउन्हाळीक्विंटल1120100025812300
पारनेरउन्हाळीक्विंटल1436950025001900

 

Web Title: Latest News Kanda Market Update todays Onion prices fall by Rs 400 to Rs 500 see kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.