Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : लासलगावला उन्हाळ कांद्याची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : लासलगावला उन्हाळ कांद्याची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market Update Summer onion arrival in Lasalgaon, see kanda bajarbhav Read in detail | Kanda Market Update : लासलगावला उन्हाळ कांद्याची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : लासलगावला उन्हाळ कांद्याची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : उन्हाळ आवक (Unhal Kanda) सुरू झाली असून काल अहिल्यानगर जिल्ह्यात आवक दाखल झाल्यानंतर आज लासलगाव बाजारात झाली.

Kanda Market Update : उन्हाळ आवक (Unhal Kanda) सुरू झाली असून काल अहिल्यानगर जिल्ह्यात आवक दाखल झाल्यानंतर आज लासलगाव बाजारात झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 02 लाख 12 हजार क्विंटलची आवक झाली. यात आज पुन्हा कांद्याची देखील आवक झाली असून लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 2600 रुपये दर मिळाला. तर आज लाल कांद्याला कमीत कमी 1875 रुपयापासून 2900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात 02 हजार रुपये, बारामती बाजारात 2500 रुपये, येवला बाजारात 2450 रुपये, लासलगाव बाजारात 2700 रुपये, नागपूर बाजारात 2600 रुपये, कळवण बाजारात 03 हजार रुपये तर देवळा बाजार 2750 रुपये दर मिळाला.

तर आज लोकल कांद्याला पुणे (Pune Kanda Market) बाजारात 2400 रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 2350 रुपये, मंगळवेढा बाजारात 2600 रुपये, तर आज पांढऱ्या कांद्याला नागपूर बाजारात 2400 रुपये, नाशिक बाजारात कांद्याला 2600 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 2750 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/02/2025
कोल्हापूर---क्विंटल7031100035002200
अकोला---क्विंटल1548250040003000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल607150025002000
राहूरी -वांबोरी---क्विंटल79840032002300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल17524130034002350
विटा---क्विंटल50250035003000
सातारा---क्विंटल110100032002100
कराडहालवाक्विंटल150200024002400
सोलापूरलालक्विंटल2501330038002000
बारामतीलालक्विंटल488100034802500
येवलालालक्विंटल800070028002450
येवला -आंदरसूललालक्विंटल600030027512300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल44270022001450
धुळेलालक्विंटल28340030002800
लासलगावलालक्विंटल20423120033112700
लासलगाव - निफाडलालक्विंटल6525120032002900
लासलगाव - विंचूरलालक्विंटल7995150031012750
जळगावलालक्विंटल153467528771750
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1300050029602400
नागपूरलालक्विंटल1800140030002600
सिन्नरलालक्विंटल2754100031512700
सिन्नर - नायगावलालक्विंटल57250032502800
कळवणलालक्विंटल3850140034103000
संगमनेरलालक्विंटल858050032511875
चांदवडलालक्विंटल8305150031532450
मनमाडलालक्विंटल500040029012500
सटाणालालक्विंटल483570531352610
नेवासा -घोडेगावलालक्विंटल6403100032002500
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल2035184031012850
यावललालक्विंटल650149020701810
देवळालालक्विंटल2100100029602750
हिंगणालालक्विंटल5300030003000
नामपूरलालक्विंटल438030031002500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4410120035002350
पुणेलोकलक्विंटल13412160032002400
पुणे- खडकीलोकलक्विंटल4120020001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल678100030002000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1700230026262500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल578150032002200
मंगळवेढालोकलक्विंटल13670034002600
कामठीलोकलक्विंटल4150025002000
नागपूरपांढराक्विंटल1000120028002400
हिंगणापांढराक्विंटल2300030003000
नाशिकपोळक्विंटल1856120032752600
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1900080034342750
लासलगावउन्हाळीक्विंटल537160130462600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल75170028502651

Web Title: Latest News Kanda Market Update Summer onion arrival in Lasalgaon, see kanda bajarbhav Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.