Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Market Update solapur red onion market down today lasalgaon kanda market see details | Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांदा दरात घसरण सुरूच असून आज लासलगाव बाजारात काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांदा दरात घसरण सुरूच असून आज लासलगाव बाजारात काय भाव मिळाला, ते पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update :  आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Market) 40 हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 77 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात 37 हजार क्विंटल आज लाल कांद्याला कमीत कमी 1950 रुपयांपासून ते 2500 रुपये दर मिळाला.

 आज 8 जानेवारी 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 1700 रुपये, बारामती बाजारात 2500 रुपये, येवला बाजारात 2050 रुपये, लासलगाव-विंचूर बाजारात 2350 रुपये, देवळा बाजारात 2250 रुपये दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला (Pune Kanda Market) 2200 रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 1750 रुपये वाई बाजारात तीन हजार रुपये दर मिळाला. रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला 2400 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2300 रुपये आणि नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2650 रुपये दर मिळाला.

 वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/01/2025
कोल्हापूर---क्विंटल6503100036002100
अकोला---क्विंटल732200030002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल194770028001600
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल150200030002500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11137100030002000
खेड-चाकण---क्विंटल10000150030002500
शिरुर---क्विंटल2821100031002200
सातारा---क्विंटल678100033002100
कराडहालवाक्विंटल198100030003000
सोलापूरलालक्विंटल4038930036001700
बारामतीलालक्विंटल306100034002500
येवलालालक्विंटल1500040024802050
येवला -आंदरसूललालक्विंटल1000030023911950
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल456100030002000
लासलगाव - विंचूरलालक्विंटल4200100025522350
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1450050025852150
नागपूरलालक्विंटल2000160028002500
सिन्नरलालक्विंटल282550024812150
सिन्नर - नायगावलालक्विंटल44550023472200
संगमनेरलालक्विंटल1174950035112005
चांदवडलालक्विंटल12125100026752180
मनमाडलालक्विंटल1000050030012100
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल275080024152100
पारनेरलालक्विंटल2602250035002450
भुसावळलालक्विंटल10180025002000
यावललालक्विंटल1130120016001400
देवळालालक्विंटल520080025452250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल814470028001750
पुणेलोकलक्विंटल11677140030002200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16280032003000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल5000170021001900
वडगाव पेठलोकलक्विंटल300300040003600
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल26750032002000
वाईलोकलक्विंटल15200050003000
कामठीलोकलक्विंटल16200030002500
कल्याणनं. १क्विंटल3300036003300
कल्याणनं. २क्विंटल3250029002700
नागपूरपांढराक्विंटल1360160030002650
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2520075029402300
रामटेकउन्हाळीक्विंटल7240028002400

Web Title: Latest News Kanda Market Update solapur red onion market down today lasalgaon kanda market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.