Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : सोलापूरपेक्षा धुळे बाजारात लाल कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : सोलापूरपेक्षा धुळे बाजारात लाल कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Market Update Red onion prices highest in Dhule market than Solapur see kanda bajarbhav | Kanda Market Update : सोलापूरपेक्षा धुळे बाजारात लाल कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : सोलापूरपेक्षा धुळे बाजारात लाल कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? हे सविस्तर पाहुयात..

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? हे सविस्तर पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Red Onion Market) 45 हजार तर नाशिक जिल्ह्यात 55 हजार आणि अहमदनगर बाजारात 35 हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2400 रुपयांपासून ते सरासरी 06 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सरासरी 2500 रुपये, येवला बाजारात 2800 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 3 हजार 62 रुपये, कळवण बाजारात 3400 रुपये, संगमनेर बाजारात 03 हजार 25 रुपये तर हिंगणा बाजारात 04 हजार रुपये दर मिळाला. 

तर कळवण बाजारात उन्हाळ कांद्याला (Summer Onion Market) सरासरी 06 हजार रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 03 हजार 250 रुपये आणि पुणे बाजारात लोकल कांद्याला 4500  रुपये दर मिळाला. तसेच सर्वसाधारण कांद्याला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 2650 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/12/2024
कोल्हापूर---क्विंटल5073100050002400
अकोला---क्विंटल1015250045003500
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल278200045003250
राहूरी---क्विंटल651850045002500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1401280045002650
खेड-चाकण---क्विंटल450200050003500
दौंड-केडगाव---क्विंटल258050067004600
शिरुर---क्विंटल4286100045003500
राहता---क्विंटल382880045003350
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल18285200050104000
अकलुजहालवाक्विंटल225110071004000
सोलापूरलालक्विंटल4523730054002500
येवलालालक्विंटल1000050035312800
येवला -आंदरसूललालक्विंटल300040032002850
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल369100038002400
धुळेलालक्विंटल203220055104700
लासलगाव - निफाडलालक्विंटल45170032513062
लासलगाव - विंचूरलालक्विंटल3400200041113500
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1200070037013150
सिन्नरलालक्विंटल190450033002850
सिन्नर - नायगावलालक्विंटल84275033513200
कळवणलालक्विंटल1525150039003400
संगमनेरलालक्विंटल11769120048513025
चांदवडलालक्विंटल12000100043263050
मनमाडलालक्विंटल450060036363300
कोपरगावलालक्विंटल219250037003300
कोपरगावलालक्विंटल322100040003210
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल1740200035853225
पारनेरलालक्विंटल2140550043003500
भुसावळलालक्विंटल20300035003300
दिंडोरी-वणीलालक्विंटल1420300046003701
परांडालालक्विंटल5220023002200
देवळालालक्विंटल419065043753500
हिंगणालालक्विंटल1400040004000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल5784100065003750
पुणेलोकलक्विंटल17502200070004500
पुणे- खडकीलोकलक्विंटल7220044003300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11280045003650
पुणे-मोशीलोकलक्विंटल593200045003250
इस्लामपूरलोकलक्विंटल50200055003500
मंगळवेढालोकलक्विंटल17850054004400
कामठीलोकलक्विंटल2300050004000
शेवगावनं. १क्विंटल178200041003850
कल्याणनं. १क्विंटल3400050004500
कल्याणनं. २क्विंटल3200040003000
हिंगणापांढराक्विंटल1400040004000
नाशिकपोळक्विंटल2340120041003400
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल16500100043253250
कळवणउन्हाळीक्विंटल325500069506000

Web Title: Latest News Kanda Market Update Red onion prices highest in Dhule market than Solapur see kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.