Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : सोलापूरपाठोपाठ लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले, वाचा आजचे बाजारभाव  

Kanda Market Update : सोलापूरपाठोपाठ लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले, वाचा आजचे बाजारभाव  

Latest News Kanda Market Update prices in Lasalgaon onion market fell after solapur market see kanda bajarbhav | Kanda Market Update : सोलापूरपाठोपाठ लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले, वाचा आजचे बाजारभाव  

Kanda Market Update : सोलापूरपाठोपाठ लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले, वाचा आजचे बाजारभाव  

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) देखील बाजार भाव कमालीचे घसरल्याचे दिसून आलं.

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) देखील बाजार भाव कमालीचे घसरल्याचे दिसून आलं.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 42  हजार क्विंटल नाशिक जिल्ह्यात 81 हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात 32 हजार क्विंटलची आवक झाली. आज अहिल्यानगर जिल्ह्यातही (Ahilyanagar Kanda Market) लाल कांद्याचे दर घसरले. सोलापूर बाजारात जैसे ते आहेत. तर नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) देखील बाजार भाव कमालीचे घसरल्याचे दिसून आलं.

आज 10 जानेवारी 2025 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिकच्या लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात लाल कांद्याला 2000 रुपये असा सरासरी भाव मिळाला. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात 1900 रुपये, तर पारनेर बाजारात 1950 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 02 हजार रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला 1850 रुपये दर मिळाला

आता सोलापूर आणि लासलगाव बाजाराचा विचार करता आज सोलापूर बाजारात केवळ 1400 रुपये आणि काल 1600 रुपयांचा भाव मिळाला होता. जवळपास दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. तर लासलगाव बाजारात आज 02 हजार रुपये दर मिळाला. 

तर काल 2200 रुपयांचा दर मिळाला होता, म्हणजेच लासलगाव बाजारात देखील 200 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. एकीकडे सोलापूर बाजारात कांद्याची घसरण सुरूच असताना दुसरीकडे लासलगाव बाजारात देखील कांद्याचे भाव असमाधानकारक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/01/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल51950028001700
अहिल्यानगरलालक्विंटल3297145026511700
अकोला---क्विंटल735200027002500
अमरावतीलालक्विंटल388100028001900
चंद्रपुर---क्विंटल508200030002500
धुळेलालक्विंटल223620017501500
जळगावलालक्विंटल26120018001500
कोल्हापूर---क्विंटल599180030002000
मंबई---क्विंटल14720100027001850
नागपूरलोकलक्विंटल6150025002000
नाशिकलालक्विंटल8195861823101834
नाशिकपोळक्विंटल2340060025992150
पुणे---क्विंटल3646125028502400
पुणेलोकलक्विंटल19892120026751938
सातारालोकलक्विंटल10200040003000
सोलापूरलालक्विंटल4245330032501900
ठाणेनं. १क्विंटल3300036003300
ठाणेनं. २क्विंटल3250029002700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)229465

Web Title: Latest News Kanda Market Update prices in Lasalgaon onion market fell after solapur market see kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.