Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : राज्यात कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : राज्यात कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Market Update Onion market prices continue to fall see solapur and lasalgaon kanda market | Kanda Market Update : राज्यात कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : राज्यात कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : गेल्या महिनाभरापासून कांदा दरात घसरण (Kanda Market Down) सुरूच असून आज 3 फेब्रुवारीला देखील घसरण पाहायला मिळाली.

Kanda Market Update : गेल्या महिनाभरापासून कांदा दरात घसरण (Kanda Market Down) सुरूच असून आज 3 फेब्रुवारीला देखील घसरण पाहायला मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Aavak) एक लाख 68 हजार 342 क्विंटलचे आवक झाली. आज देखील कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला सरासरी 1700 रुपये दर मिळाला. तर काल याच बाजारात 1600 रुपये दर मिळाला होता. 

आज 3 फेब्रुवारी 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात लाल कांद्याला 2100 रुपये, बारामती बाजारात दोन हजार रुपये, येवला बाजारात 1750 रुपये, धुळे बाजारात 2100 रुपये, जळगाव बाजारात 1755 रुपये, मनमाड बाजारात 1900 रुपये, यावल बाजारात 1330 रुपये तर देवळा बाजारात 2150 रुपये दर7\ मिळाला.

आज पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याला 02 हजार रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 02 हजार रुपये, कर्जत अहिल्यानगर बाजारात 1500 रुपये, मंगळवेढा बाजारात 2100 रुपये, तर आज नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2350 रुपये, नाशिक बाजारात पोळ कांद्याला 1850 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 2050 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/02/2025
कोल्हापूर---क्विंटल5513100032002000
अकोला---क्विंटल1008150025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल640150030002250
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल471200030002500
राहूरी -वांबोरी---क्विंटल223520026001700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल15781100027001850
विटा---क्विंटल40200028002500
सातारा---क्विंटल237100025001750
कराडहालवाक्विंटल48100024002400
सोलापूरलालक्विंटल2515420032001700
बारामतीलालक्विंटल52580025002000
येवलालालक्विंटल800040021811750
येवला -आंदरसूललालक्विंटल700040023411850
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल44280022001500
धुळेलालक्विंटल18730023102100
लासलगाव - निफाडलालक्विंटल6510100024002100
लासलगाव - विंचूरलालक्विंटल10065100023522100
जळगावलालक्विंटल198077724121755
नागपूरलालक्विंटल1200150025002250
सिन्नरलालक्विंटल420550023901850
सिन्नर - नायगावलालक्विंटल83735122221950
संगमनेरलालक्विंटल676340026111506
मनमाडलालक्विंटल600040023861900
सटाणालालक्विंटल770540023201910
नेवासा -घोडेगावलालक्विंटल8885100028002500
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल384080021001825
यावललालक्विंटल425121016001330
देवळालालक्विंटल414085023452150
हिंगणालालक्विंटल6250040003020
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3308100030002000
पुणेलोकलक्विंटल11069140026002000
पुणे- खडकीलोकलक्विंटल3160024002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3290029002900
पुणे-मोशीलोकलक्विंटल14850025001500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल38050025001500
वाईलोकलक्विंटल140100023001600
मंगळवेढालोकलक्विंटल18520032002100
कामठीलोकलक्विंटल8150025002000
शेवगावनं. १क्विंटल175200025002500
कल्याणनं. १क्विंटल3230025002400
शेवगावनं. २क्विंटल111120018001200
शेवगावनं. ३क्विंटल11430011001100
नागपूरपांढराक्विंटल2000160026002350
नाशिकपोळक्विंटल2853100023001850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1800040028622050

Web Title: Latest News Kanda Market Update Onion market prices continue to fall see solapur and lasalgaon kanda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.