Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market Update : अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Kanda Market Update Highest arrival of red onion in Ahilyanagar district, see Todays Kanda Bajarbhav | Kanda Market Update : अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market Update : अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market Update : आज अहमदनगर बाजारात लाल कांद्याची (Onion Market) 26 हजार क्विंटल, पुणे बाजारात लोकल कांद्याची 19 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market Update : आज अहमदनगर बाजारात लाल कांद्याची (Onion Market) 26 हजार क्विंटल, पुणे बाजारात लोकल कांद्याची 19 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज अहमदनगर बाजारात लाल कांद्याची (Onion Market) 26 हजार क्विंटल, पुणे बाजारात लोकल कांद्याची 19 हजार क्विंटल तर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याची 20 हजार क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी लाल कांद्याला (Red Onion Market) पारनेर बाजारात 3400 रुपये, राहता बाजारात 2550 रुपये, तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 4250 रुपये, तर मंगळवेढा बाजारात 3600 दर मिळाला आणि वाई बाजारात सर्वाधिक 5000 रुपयांचा दर मिळाला. 

तर उन्हाळ कांद्याला (Summer Kanda Bajarbhav) रामटेक बाजारात 04 हजार 500 रुपये, जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला 2500 रुपये, शिरूर बाजारात 2500 रुपये, राहुरी बाजारात 2050 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/12/2024
अहमदनगर---क्विंटल520050036252050
अहमदनगरलालक्विंटल3086855038502975
नागपूरउन्हाळीक्विंटल20400050004500
पुणे---क्विंटल617280038002950
पुणेलोकलक्विंटल20285130049333117
पुणेचिंचवडक्विंटल20753190046053000
सातारा---क्विंटल155200040003000
सातारालोकलक्विंटल15300065005000
सोलापूरलोकलक्विंटल1750042103600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)83485

Web Title: Latest News Kanda Market Update Highest arrival of red onion in Ahilyanagar district, see Todays Kanda Bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.