Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : सोलापूर बाजारात 48 हजार क्विंटलची आवक, आज काय भाव मिळाला? 

Kanda Market Update : सोलापूर बाजारात 48 हजार क्विंटलची आवक, आज काय भाव मिळाला? 

Latest News Kanda Market Update 48 thousand quintals of kanda arrived in Solapur market see market price | Kanda Market Update : सोलापूर बाजारात 48 हजार क्विंटलची आवक, आज काय भाव मिळाला? 

Kanda Market Update : सोलापूर बाजारात 48 हजार क्विंटलची आवक, आज काय भाव मिळाला? 

Kanda Market Update : राज्यात जवळपास कांद्याची एक लाख 85 हजार 250 क्विंटल आवक झाली.

Kanda Market Update : राज्यात जवळपास कांद्याची एक लाख 85 हजार 250 क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज नाशिक बाजारात लाल कांद्याची (Lal kanda Market) 35 हजार तर पोळ कांद्याची 18 हजार क्विंटल, सोलापूर बाजारात 48 हजार क्विंटलची आवक झाली. राज्यात जवळपास कांद्याची एक लाख 85 हजार 250 क्विंटल आवक झाली. तर कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 24 डिसेंबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 1700 रुपये, धुळे बाजारात 1500 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 1700 रुपये, जळगाव बाजारात 1350 रुपये, नागपूर बाजारात 2100 रुपये दर मिळाला. 

तर उन्हाळ कांद्याला मालेगाव-मुंगसे (Nashik Kanda Market) बाजारात 1725 रुपये, सिन्नर नायगाव बाजारात 1800 रुपये, तर रामटेक बाजारात केवळ 900 रुपये असा सरासरी दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 23 ते 50 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/12/2024
अहमदनगरलालक्विंटल866550031001800
अकोला---क्विंटल1100150025002000
अमरावतीलालक्विंटल33980025001650
बुलढाणालोकलक्विंटल850140521001650
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल281820021001150
धुळेलालक्विंटल61010016501500
जळगावलोकलक्विंटल3400120017501500
जळगावलालक्विंटल2961140821581783
कोल्हापूर---क्विंटल3806100038002000
मंबई---क्विंटल1134050029001700
नागपूरलोकलक्विंटल1350045004000
नागपूरलालक्विंटल1500120024002100
नागपूरपांढराक्विंटल1000120026002250
नागपूरउन्हाळीक्विंटल148001000900
नाशिकलालक्विंटल3548471222391678
नाशिकउन्हाळीक्विंटल11244102024631763
नाशिकपोळक्विंटल1885287524881801
पुणे---क्विंटल2003105027502250
पुणेलोकलक्विंटल13745150029002200
पुणेचिंचवडक्विंटल13896100031102200
सांगलीलोकलक्विंटल294050035002000
सातारा---क्विंटल195100030002000
साताराहायब्रीडक्विंटल27570047002250
साताराहालवाक्विंटल198250032003200
सोलापूरलालक्विंटल4800830043001700
ठाणेनं. १क्विंटल3200030002500
ठाणेनं. २क्विंटल3150020001750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)185250

Web Title: Latest News Kanda Market Update 48 thousand quintals of kanda arrived in Solapur market see market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.