Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 40 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 40 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Market Update 40 thousand quintals of red onion arrived in Solapur market, todays Kanda bajarbhav | Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 40 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 40 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) 40 हजार, नाशिक जिल्ह्यात 69 हजार तर अहमदनगर बाजारात 33 हजार क्विंटलची झाली.

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) 40 हजार, नाशिक जिल्ह्यात 69 हजार तर अहमदनगर बाजारात 33 हजार क्विंटलची झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update :  आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) 40 हजार, नाशिक जिल्ह्यात 69 हजार तर अहमदनगर बाजारात 33 हजार क्विंटलची झाली. आज कांद्याला कमीत कमी 1500 रुपयापासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 20 डिसेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहिती नुसार राज्यात जवळपास 02 लाख 26 हजार 409 क्विंटल कांद्याची (Kanda Market) आवक झाली. यात लाल कांद्याला सोलापूर बाजारात 1900 रुपये, लासलगाव बाजारात 02 हजार रुपये, सिन्नर बाजारात 830 रुपये, कळवण बाजारात 1850 रुपये, मनमाड बाजारात 1700 रुपये, देवळा बाजारात दोन हजार रुपये असा दर मिळाला.

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला (Pune Kanda Market) 2250 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 1900 रुपये, तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 1500 रुपये दर मिळाला. कल्याण बाजारात नंबर 01च्या कांद्याला 2250 रुपये आणि रत्नागिरी बाजारात नंबर 3 च्या कांद्याला 05 हजार 300 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/12/2024
कोल्हापूर---क्विंटल5858100035002000
अकोला---क्विंटल620150026002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1436650025001500
खेड-चाकण---क्विंटल400120022002000
दौंड-केडगाव---क्विंटल277350027002300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल16160100031102100
कराडहालवाक्विंटल198250035003500
सोलापूरलालक्विंटल4071430047001900
येवलालालक्विंटल400030120741450
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल390100028001900
धुळेलालक्विंटल165410018001700
लासलगावलालक्विंटल1551080027112000
लासलगाव - निफाडलालक्विंटल2684100022011800
लासलगाव - विंचूरलालक्विंटल280080021511700
धाराशिवलालक्विंटल23130032002250
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1300050022001800
सिन्नरलालक्विंटल241020020511830
सिन्नर - नायगावलालक्विंटल14220018021600
कळवणलालक्विंटल322590027601850
संगमनेरलालक्विंटल1127150027511625
चांदवडलालक्विंटल1220080124611730
मनमाडलालक्विंटल500040020351700
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल3470100020671600
पारनेरलालक्विंटल1948150030002100
पाथर्डीलालक्विंटल11150030001500
भुसावळलालक्विंटल18220030002500
देवळालालक्विंटल534030024002000
राहतालालक्विंटल295235030001850
हिंगणालालक्विंटल7300035003000
पुणेलोकलक्विंटल18493150030002250
पुणे- खडकीलोकलक्विंटल5170035002600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11120028002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल40280030001900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3000170021001900
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल26150024001500
वाईलोकलक्विंटल15200065004500
मंगळवेढालोकलक्विंटल17710031002300
कामठीलोकलक्विंटल8350045004000
कल्याणनं. १क्विंटल3200025002250
कल्याणनं. २क्विंटल3150020001750
रत्नागिरीनं. ३क्विंटल4500055005300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल17250105030251900

Web Title: Latest News Kanda Market Update 40 thousand quintals of red onion arrived in Solapur market, todays Kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.