Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटला काय दर मिळाला, आजचा नाफेडचा भाव किती? 

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटला काय दर मिळाला, आजचा नाफेडचा भाव किती? 

latest News Kanda market Todays unhal kanda market price in lasalgaon and see nafed onion price | Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटला काय दर मिळाला, आजचा नाफेडचा भाव किती? 

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटला काय दर मिळाला, आजचा नाफेडचा भाव किती? 

Kanda Market : आज 12 जुलै रोजी राज्यात कांद्याची आवक किती झाली, काय भाव मिळाला? ते पाहुयात

Kanda Market : आज 12 जुलै रोजी राज्यात कांद्याची आवक किती झाली, काय भाव मिळाला? ते पाहुयात

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज लासलगाव बाजारात (Lasalgav Kanda Market) उन्हाळ कांद्याची ९ हजार ५१६ क्विंटल चहा होऊन कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १४५१ रुपये दर मिळाला. तसेच नाफेडचा आजचा कांदा खरेदी दर क्विंटलमागे १५७५ रुपये असा आहे. 

तर पिंपळगाव बसवंत बाजारात १४ हजार २०० क्विंटलची आवक होऊन कमीत कमी ३५० रुपये तर सरासरी १३५० रुपये दर मिळाला. नाशिक जिल्ह्यात जवळपास ७७ हजार २१४ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. 

तसेच लाल कांद्याला (Lal Kanda Market) सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, वडूज बाजारात सरासरी १५०० रुपये दर मिळाला. तर पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १५०० रुपये, अमरावती फळे भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी १४५० रुपये असा दर मिळाला. 

अहिल्यानगर जिल्ह्यात नंबर एकच्या कांद्याला सरासरी १४५० रुपये नंबर दोनच्या कांद्याला १०५० रुपये तर नंबर ३०० कांद्याला सरासरी ५५० रुपये असा दर मिळाला. तर याच जिल्ह्यात लोकल कांद्याला ९५० रुपये तर उन्हाळ कांद्याला ११०० रुपये दर मिळाला. 


वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/07/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल630120016001450
अहिल्यानगरनं. २क्विंटल66680011001050
अहिल्यानगरनं. ३क्विंटल530300700550
अहिल्यानगरलोकलक्विंटल3831001800950
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल401310017001100
अमरावतीलोकलक्विंटल24970022001450
चंद्रपुर---क्विंटल390160020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल9433751500938
धुळेलालक्विंटल69350011501100
जळगावउन्हाळीक्विंटल87001000900
कोल्हापूर---क्विंटल320850020001200
नागपूरलोकलक्विंटल8100020001500
नागपूरउन्हाळीक्विंटल10140017001500
नाशिकउन्हाळीक्विंटल7721438317051309
पुणेलोकलक्विंटल73580017001250
सांगलीलोकलक्विंटल281150018001150
सातारालालक्विंटल50100020001500
साताराहालवाक्विंटल150100018001800
सोलापूरलालक्विंटल1018410022001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)102875 

Web Title: latest News Kanda market Todays unhal kanda market price in lasalgaon and see nafed onion price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.