Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : सोलापूर, लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दर कसे आहेत, आज सर्वाधिक आवक कुठे झाली?

Kanda Market : सोलापूर, लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दर कसे आहेत, आज सर्वाधिक आवक कुठे झाली?

Latest News Kanda Market todays 13 february onion market prices in solapur or lasalgaon kanda market | Kanda Market : सोलापूर, लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दर कसे आहेत, आज सर्वाधिक आवक कुठे झाली?

Kanda Market : सोलापूर, लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दर कसे आहेत, आज सर्वाधिक आवक कुठे झाली?

Kanda Market : आज १३ फेब्रुवारी रोजी जवळपास पावणेतीन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज १३ फेब्रुवारी रोजी जवळपास पावणेतीन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज १३ फेब्रुवारी रोजी जवळपास पावणेतीन लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक ४७ हजार क्विंटलची आवक झाली. सोलापूर मार्केट मध्ये लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८०० रुपये दर मिळाला. 

लाल कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११७० रुपये तर येवला मार्केटमध्ये सरासरी ९५० रुपये, धाराशिव मार्केटमध्ये ११२५ रुपये, पारनेर मार्केटमध्ये १२५० रुपये, देवळा मार्केटमध्ये ११८० रुपये तर भुसावळ मार्केटमध्ये १२०० रुपये दर मिळाला. 

त्याचबरोबर नाशिक मार्केटमध्ये पोळ कांद्याला ११०० रुपये, तर पिंपळगाव मार्केटमध्ये १०२५ रुपये दर मिळाला. पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १ हजार रुपये, मंगळवेढा मार्केटमध्ये सरासरी १२०० रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/02/2026
अहिल्यानगर---क्विंटल155140018001200
अहिल्यानगरनं. १क्विंटल720100014001150
अहिल्यानगरलालक्विंटल1987720017001250
अमरावतीलालक्विंटल69180014001100
चंद्रपुर---क्विंटल310150023002000
धाराशिवलालक्विंटल3575015001125
जळगावलालक्विंटल226670014381038
जालना---क्विंटल1573001800900
कोल्हापूर---क्विंटल612350017001000
मंबई---क्विंटल1518380015001150
नागपूरलालक्विंटल1200020002000
नाशिकलालक्विंटल11985137413341040
नाशिकपोळक्विंटल2650540014241063
पुणे---क्विंटल930343316001100
पुणेलोकलक्विंटल2240177513501063
सांगलीलोकलक्विंटल390550016001050
सोलापूर---क्विंटल2612001500900
सोलापूरलोकलक्विंटल26510016001200
सोलापूरलालक्विंटल476261002050800
ठाणेनं. १क्विंटल3140015001450
ठाणेनं. २क्विंटल3100012001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)277037 

Web Title : प्याज मंडी: सोलापुर में सबसे अधिक आवक, मंडियों में अलग-अलग दरें।

Web Summary : 13 फरवरी को प्याज की आवक लगभग 2.75 लाख क्विंटल रही। सोलापुर मंडी में लाल प्याज की सबसे अधिक 47,000 क्विंटल आवक हुई, जिसकी कीमत ₹100 से ₹800 तक रही। लासलगाँव और नासिक जैसे अन्य बाजारों में भी विभिन्न प्रकार के प्याज के लिए अलग-अलग कीमतें बताई गईं।

Web Title : Onion Market: Solapur sees highest arrival, prices vary across markets.

Web Summary : On February 13th, onion arrival was approximately 2.75 lakh quintals. Solapur market saw the highest red onion arrival at 47,000 quintals, with prices ranging from ₹100 to ₹800. Other markets like Lasalgaon and Nashik also reported varying prices for different onion types.