Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लासलगाव, सोलापूर, पुण्यात काय दर मिळाले, वाचा आजचे कांदा मार्केट 

Kanda Market : लासलगाव, सोलापूर, पुण्यात काय दर मिळाले, वाचा आजचे कांदा मार्केट 

Latest News Kanda Market see todays onions prices in Lasalgaon, Solapur, Pune onion market | Kanda Market : लासलगाव, सोलापूर, पुण्यात काय दर मिळाले, वाचा आजचे कांदा मार्केट 

Kanda Market : लासलगाव, सोलापूर, पुण्यात काय दर मिळाले, वाचा आजचे कांदा मार्केट 

Kanda Market : आज १६ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) १ लाख २८ हजार १९६ क्विंटल आवक झाली.

Kanda Market : आज १६ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) १ लाख २८ हजार १९६ क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज १६ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) १ लाख २८ हजार १९६ क्विंटल आवक झाली. यात लासलगाव बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११७० रुपये दर मिळाला. याच बाजारात काल सरासरी १२७० रुपये दर मिळाला. म्हणजेच १०० रुपयांनी घसरण झाली. 

नाशिक बाजारात (Nashik Kanda Market) सरासरी १०२० रुपये, चांदवड  बाजारात १०९० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात ११५० रुपये, रामटेक बाजारात १२०० रुपये, देवळा बाजारात ११०० रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ९५० रुपये दर मिळाला. नागपूर बाजारात सरासरी १४५० रुपये दर मिळाला. 

पुणे बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १००० रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी ११५० रुपये, अमरावती- फळ आणि भाजीपाला  मार्केटमध्ये १४५० रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात ९५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/09/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1453340014581031
अमरावतीलोकलक्विंटल24050024001450
चंद्रपुर---क्विंटल270180025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल24363001200750
जळगावलालक्विंटल4383501125750
जळगावउन्हाळीक्विंटल325001000800
कोल्हापूर---क्विंटल12754001900900
कोल्हापूरलोकलक्विंटल250120020001600
मंबई---क्विंटल557290014001150
नागपूरलालक्विंटल1240100016001450
नागपूरपांढराक्विंटल1200100020001750
नागपूरउन्हाळीक्विंटल11100013001200
नाशिकउन्हाळीक्विंटल8466032014391083
पुणे---क्विंटल183942515501200
पुणेलोकलक्विंटल425180015671183
सांगलीलोकलक्विंटल146360020001300
सातारा---क्विंटल205100020001500
साताराहालवाक्विंटल99100015001500
सोलापूरलालक्विंटल81821002200950
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)128196 

Web Title: Latest News Kanda Market see todays onions prices in Lasalgaon, Solapur, Pune onion market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.