Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : कार्तिक पौर्णिमेला लासलगाव, पिंपळगाव कांदा मार्केटला काय भाव मिळाला?

Kanda Market : कार्तिक पौर्णिमेला लासलगाव, पिंपळगाव कांदा मार्केटला काय भाव मिळाला?

Latest News kanda Market see onion market prices On kartik pournima in Lasalgaon, Pimpalgaon market | Kanda Market : कार्तिक पौर्णिमेला लासलगाव, पिंपळगाव कांदा मार्केटला काय भाव मिळाला?

Kanda Market : कार्तिक पौर्णिमेला लासलगाव, पिंपळगाव कांदा मार्केटला काय भाव मिळाला?

Kanda Market : आज नाशिक जिल्ह्यात २१ हजार ३६६ क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज नाशिक जिल्ह्यात २१ हजार ३६६ क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज ०५ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारात कमीत कमी ५०० रुपये तरी सरासरी १६०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० रुपये तरी सरासरी १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आज नाशिक जिल्ह्यात २१ हजार ३६६ क्विंटल कांदा आवक झाली.

येवला बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी १२७५ रुपये, मनमाड बाजारात १२०० रुपये, पारनेर बाजारात १३०० रुपये तर भुसावळ बाजारात १  हजार रुपये दर मिळाला. तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी 1000 रुपये तसेच पांढऱ्या कांद्याला सरासरी १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी ०१ हजार रुपये, पुणे पिंपरी बाजारात सरासरी ११५० रुपये, मंगळवेढा बाजारात ११०० रुपये, वाई बाजारात १५०० रुपये, तर छत्रपती संभाजीनगर बाजार सर्वसाधारण कांद्याला केवळ ९५० रुपये असा सरासरी दर मिळाला.  

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव
 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/11/2025
अकोला---क्विंटल27060018001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल18403501550950
खेड-चाकण---क्विंटल75080015001200
सोलापूरलालक्विंटल1941010024001000
हिंगणालालक्विंटल4200020002000
पुणेलोकलक्विंटल1144150018001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल3680012001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1080015001150
वाईलोकलक्विंटल12100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल15310015001100
सोलापूरपांढराक्विंटल132620030001400
येवलाउन्हाळीक्विंटल400026118691275
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल150027517101275
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल34620017001500
मनमाडउन्हाळीक्विंटल70030014611200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1314050025701700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2180100017411430
पारनेरउन्हाळीक्विंटल1634520021001300
भुसावळउन्हाळीक्विंटल1080013001000

Web Title : प्याज बाजार दर: कार्तिक पूर्णिमा के बाद लासलगाँव, पिंपलगाँव में कीमतें।

Web Summary : लासलगाँव में प्याज का औसत मूल्य ₹1600, पिंपलगाँव में ₹1700 रहा। नासिक में 21,366 क्विंटल आवक हुई। येवला, मनमाड और पुणे जैसे अन्य बाजारों में अलग-अलग दरें देखी गईं, जबकि सोलापुर में लाल प्याज की सबसे कम दर ₹100 रही।

Web Title : Onion Market Rates: Lasalgaon, Pimpalgaon prices after Kartik Purnima.

Web Summary : Lasalgaon onion prices averaged ₹1600, Pimpalgaon ₹1700. Nashik saw 21,366 quintals arrive. Other markets like Yeola, Manmad, and Pune showed varied rates, with Solapur having the lowest rate of ₹100 for red onions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.