Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : दसऱ्यानंतर लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : दसऱ्यानंतर लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

latest news kanda market see onion market prices in Lasalgaon kanda market after Dasara | Kanda Market : दसऱ्यानंतर लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : दसऱ्यानंतर लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market :

Kanda Market :

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज ०३ ऑक्टोबर रोजी लासलगाव कांदा मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२०० रुपये दर मिळाला. या बाजारात ३ हजार ४७० क्विंटल कांदा आवक झाली. तर एकूण राज्यातील बाजार समित्यांमध्ये ८२ हजार क्विंटलची आवक झाली.

तसेच येवला बाजारात सरासरी ११५० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १३०० रुपये, देवळा बाजारात ११२० रुपये तर पारनेर बाजारात १०५० रुपये असा दर मिळाला. दुसरीकडे लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११५० रुपये दर मिळाला. 

तसेच धुळे बाजारात ९०० रुपये, इंदापूर बाजारात ११०० रुपये, तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला सर्वाधिक २१०० रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/10/2025
कोल्हापूर---क्विंटल108440019001000
अकोला---क्विंटल36050016001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल320150025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1003590014001150
खेड-चाकण---क्विंटल20070012001000
दौंड-केडगाव---क्विंटल156220019001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल67630018001150
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल701490017501200
सोलापूरलालक्विंटल463510021501150
धुळेलालक्विंटल4525001200900
जळगावलालक्विंटल4183751500837
इंदापूरलालक्विंटल9220018001100
हिंगणालालक्विंटल3200020002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल318100032002100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल273650017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल1790012001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5130016001450
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल115070012001050
इस्लामपूरलोकलक्विंटल75100016001350
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल1382001200800
वाईलोकलक्विंटल12100012001100
मंगळवेढालोकलक्विंटल4620018701510
कामठीलोकलक्विंटल12151020101760
येवलाउन्हाळीक्विंटल350022515551150
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल150025013461050
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1050030012721000
सिन्नरउन्हाळीक्विंटल80720013101100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल37020013711150
कळवणउन्हाळीक्विंटल113002501650950
मनमाडउन्हाळीक्विंटल80020013001100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल720045019021300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल278070013111050
पारनेरउन्हाळीक्विंटल290020018001050
देवळाउन्हाळीक्विंटल989020013851120

Web Title : प्याज मंडी: दशहरा के बाद लासलगाँव में प्याज की कीमतें; विवरण अंदर।

Web Summary : 3 अक्टूबर को लासलगाँव प्याज मंडी में प्याज की कीमतें ₹500 से ₹1200 प्रति क्विंटल रहीं। येवला और पिंपलगाँव बसवंत जैसे अन्य बाजारों में भी दरें ₹1100-₹1300 के आसपास रहीं। अमरावती में स्थानीय प्याज की दर सबसे अधिक ₹2100 दर्ज की गई।

Web Title : Onion Market: Lasalgaon sees prices after Dussehra; details inside.

Web Summary : Lasalgaon's onion market saw prices ranging from ₹500 to ₹1200 per quintal on October 3rd. Other markets like Yeola and Pimplegaon Baswant also reported rates around ₹1100-₹1300. Amravati recorded the highest rate for local onions at ₹2100.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.