Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : 29 डिसेंबरला जिल्हानिहाय कांदा आवक किती झाली, दर काय मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : 29 डिसेंबरला जिल्हानिहाय कांदा आवक किती झाली, दर काय मिळाले, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market see district-wise onion arrival on December 29 and prices | Kanda Bajarbhav : 29 डिसेंबरला जिल्हानिहाय कांदा आवक किती झाली, दर काय मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : 29 डिसेंबरला जिल्हानिहाय कांदा आवक किती झाली, दर काय मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज राज्यातील एकूण बाजारसमित्यांमध्ये जवळपास १ लाख ७० हजार क्विंटल कांदा दाखल झाला.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील एकूण बाजारसमित्यांमध्ये जवळपास १ लाख ७० हजार क्विंटल कांदा दाखल झाला.

Kanda Bajarbhav :  कांदा बाजारात काही अंशी घसरण सुरु झाली आहे. निर्यातीचे घोडे पुन्हा अडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आज २९ डिसेंबर रोजी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला ११५० रुपये, तर लाल कांद्याला १९४० रुपये दर मिळाला. यानुसार उन्हाळ कांद्याचे कमी झाले असून लाल कांद्याचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे. 

आज राज्यातील एकूण बाजारसमित्यांमध्ये जवळपास १ लाख ७० हजार क्विंटल कांदा दाखल झाला. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६३ हजार, सोलापूर जिल्हयात ५३ हजार, मुंबई १४ हजार, अहिल्यानगर ११ हजार क्विंटलची आवक झाली. काही दिवसांत आवक वाढल्याचे चित्र आहे. 

आज पिंपळगाव बसवंतमध्ये उन्हाळ कांद्याला १८७५ रुपये, देवळा बाजारात १४०० रुपये, तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात सरासरी १३०० रुपये, नागपूर बाजारात १९०० रुपये, संगमनेर बाजारात १४५० रुपये, देवळा बाजारात २ हजार रुपये दर मिळाला. 

वाचा कुठे काय मार्केट 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/12/2025
अहिल्यानगरलालक्विंटल960420027001450
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1151110026001600
अकोला---क्विंटल48560022001400
अमरावतीलालक्विंटल338150025002000
चंद्रपुर---क्विंटल280200025002000
धाराशिवलालक्विंटल2973100026001600
धुळेलालक्विंटल149370020001400
कोल्हापूर---क्विंटल785050025001300
मंबई---क्विंटल1494190025001700
नागपूरलोकलक्विंटल8153020301780
नागपूरलालक्विंटल1000160020001900
नागपूरपांढराक्विंटल2000150025002325
नाशिकलालक्विंटल2625346622201852
नाशिकउन्हाळीक्विंटल1935037219011416
नाशिकपोळक्विंटल1381170023701850
पुणेनं. १क्विंटल44730018001300
पुणेलोकलक्विंटल19120018001500
सांगली---क्विंटल40150022001800
सांगलीलोकलक्विंटल425670027001700
सातारा---क्विंटल101100022001600
साताराहालवाक्विंटल9950013001300
सोलापूरलोकलक्विंटल14110020001300
सोलापूरलालक्विंटल5353010032001300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)170530

Web Title : प्याज की कीमत: 29 दिसंबर को जिला-वार आवक और दरें

Web Summary : प्याज की कीमतों में थोड़ी गिरावट। लासलगाँव में गर्मी के प्याज के लिए ₹1150 और लाल प्याज के लिए ₹1940 मिले। कुल आवक 1.7 लाख क्विंटल रही, जिसमें नासिक और सोलापुर सबसे आगे रहे।

Web Title : Onion Price: District-wise Arrival and Rates on December 29th

Web Summary : Onion prices slightly decreased. Lasalgaon saw ₹1150 for summer and ₹1940 for red onions. Total arrival was 1.7 lakh quintals, with Nashik and Solapur leading.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.