Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : राज्यात 'या' दोनच मार्केटला लाल कांद्याला समाधानकारक दर, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : राज्यात 'या' दोनच मार्केटला लाल कांद्याला समाधानकारक दर, वाचा आजचे बाजारभाव 

Latest news Kanda Market Satisfactory prices of red onion in only these two markets in maharashtra | Kanda Market : राज्यात 'या' दोनच मार्केटला लाल कांद्याला समाधानकारक दर, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : राज्यात 'या' दोनच मार्केटला लाल कांद्याला समाधानकारक दर, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market :  आज २३ फेब्रुवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास तीन लाख ३६ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market :  आज २३ फेब्रुवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास तीन लाख ३६ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market :    आज २३ फेब्रुवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास तीन लाख ३६ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची पावणेदोन लाख क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर मार्केट मध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ७०० रुपये, येवला मार्केटमध्ये ९२५ रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये १५०० रुपये, नागपूर मार्केटमध्ये १५०० रुपये कळवण मार्केटमध्ये ९५० रुपये, जळगाव मार्केटमध्ये ८२५ रुपये दर मिळाला. 

तसेच नाशिक मार्केटमध्ये पोळ कांद्याला सरासरी ११०० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये १०५० रुपये, तर संगमनेर मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला ८५१ रुपये तर नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला १८५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/02/2026
अहिल्यानगरनं. १क्विंटल73090012001100
अहिल्यानगरनं. २क्विंटल740500800700
अहिल्यानगरनं. ३क्विंटल414200400300
अहिल्यानगरलालक्विंटल47181001500900
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल116601511551851
अमरावतीलालक्विंटल38960024001500
चंद्रपुर---क्विंटल940150020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29143001300800
धुळेलालक्विंटल90050013001150
जळगावलोकलक्विंटल77003001078900
जळगावलालक्विंटल14164251250825
कोल्हापूर---क्विंटल860550014001100
मंबई---क्विंटल1531170014001050
नागपूरलोकलक्विंटल6204025402290
नागपूरलालक्विंटल2200120016001500
नागपूरपांढराक्विंटल2000140020001850
नाशिकलालक्विंटल1841463381210977
नाशिकपोळक्विंटल3696937514161075
पुणेलोकलक्विंटल55781712671042
सांगलीलोकलक्विंटल523350015001000
सातारा---क्विंटल239100015001250
सातारालोकलक्विंटल555001300900
साताराहालवाक्विंटल198100014001400
सोलापूरलोकलक्विंटल20110015001000
सोलापूरलालक्विंटल480261002000700
ठाणेनं. १क्विंटल3140016001500
ठाणेनं. २क्विंटल3100012001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)336273

Web Title : प्याज मंडी: राज्य में सिर्फ दो मंडियों में लाल प्याज को संतोषजनक दर

Web Summary : 23 फरवरी को, महाराष्ट्र में प्याज बाजार में 3.36 लाख क्विंटल की आवक हुई। लासलगाँव और सोलापुर में लाल प्याज की अच्छी कीमत मिली, लासलगाँव में औसतन ₹1100 का भाव रहा। नागपुर में सफेद प्याज की सबसे ज्यादा कीमत ₹1850 प्रति क्विंटल रही।

Web Title : Onion Market: Satisfactory rates for red onions in only two markets

Web Summary : On February 23rd, the onion market saw an arrival of 3.36 lakh quintals in Maharashtra. Red onions fetched good prices in Lasalgaon and Solapur, with Lasalgaon offering an average of ₹1100. Nagpur saw the highest price for white onions at ₹1850 per quintal.