Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लाल, उन्हाळ, पांढरा, पोळ, कुठला कांदा खातोय भाव, वाचा आजचे मार्केट

Kanda Market : लाल, उन्हाळ, पांढरा, पोळ, कुठला कांदा खातोय भाव, वाचा आजचे मार्केट

Latest news Kanda Market Read Todays 3rd february onion market prices nashik or solapur markets | Kanda Market : लाल, उन्हाळ, पांढरा, पोळ, कुठला कांदा खातोय भाव, वाचा आजचे मार्केट

Kanda Market : लाल, उन्हाळ, पांढरा, पोळ, कुठला कांदा खातोय भाव, वाचा आजचे मार्केट

Kanda Market : आज ३ फेब्रुवारी रोजी जवळपास एक लाख ८७ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज ३ फेब्रुवारी रोजी जवळपास एक लाख ८७ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : नवीन वर्ष सुरू होऊन एक महिना उलटला तरी अद्यापही कांदा बाजारभाव सुधारणा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. आज ३ फेब्रुवारी रोजी जवळपास एक लाख ८७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये कमीत कमी ५०० रुपयापासून सरासरी १२०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ७५० रुपये, लासलगाव विंचुर मार्केटमध्ये कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी ११२५ रुपये, नागपूर मार्केटमध्ये सरासरी १४२५ रुपये, देवळा आणि राहता मार्केटमध्ये १०५० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी १ हजार रुपये, इस्लामपूर मार्केटमध्ये १३०० रुपये, वडूज मार्केटमध्ये ०१ हजार रुपये दर मिळाला. दुसरीकडे नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला १८७५ रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला ०१ हजार ५० रुपये तर रामटेक मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला १३०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/02/2026
अहिल्यानगरलालक्विंटल199830014001050
अमरावतीलालक्विंटल39080027001750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19467001100900
जळगावलालक्विंटल20025001088794
कोल्हापूर---क्विंटल565950017001200
मंबई---क्विंटल989690018001350
नागपूरलोकलक्विंटल16206025602310
नागपूरलालक्विंटल1000120015001425
नागपूरपांढराक्विंटल820150020001875
नागपूरउन्हाळीक्विंटल16110015001300
नाशिकलालक्विंटल6787641112741063
नाशिकपोळक्विंटल2310035013611050
पुणे---क्विंटल604857515001050
पुणेलोकलक्विंटल1789363315001067
सांगलीलोकलक्विंटल527250016001150
सातारा---क्विंटल10550020001250
सातारालोकलक्विंटल2550015001000
साताराहायब्रीडक्विंटल111930014121000
साताराहालवाक्विंटल99100014001400
सोलापूरलालक्विंटल415301002000750
ठाणेनं. १क्विंटल3170018001750
ठाणेनं. २क्विंटल3150016001550
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)186816

Web Title : प्याज बाजार: लाल, गर्मी और सफेद प्याज के आज के भाव का विश्लेषण।

Web Summary : प्याज की कीमतें बाजारों में अलग-अलग हैं। सोलापुर में लाल प्याज की कीमत ₹100 सबसे कम है, जबकि नागपुर में सफेद प्याज ₹1875 में मिल रहा है। कुल आवक: 186816 क्विंटल।

Web Title : Onion Market: Price analysis of red, summer, and white onions today.

Web Summary : Onion prices vary across markets. Solapur has the lowest red onion price at ₹100, while Nagpur offers ₹1875 for white onions. Total arrival: 186816 quintals.