Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : पुणे, सोलापूर, अहिल्यानगर बाजारात कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market : पुणे, सोलापूर, अहिल्यानगर बाजारात कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest news Kanda Market price of onion in Pune, Solapur, Ahilyanagar markets Read in detail | Kanda Market : पुणे, सोलापूर, अहिल्यानगर बाजारात कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market : पुणे, सोलापूर, अहिल्यानगर बाजारात कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market : आज रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये केवळ २१ हजार ७८२ क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये केवळ २१ हजार ७८२ क्विंटल कांदा आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :    आज रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये केवळ २१ हजार ७८२ क्विंटल कांदा आवक (Kanda Market) झाली. कांद्याला कमीत कमी ११७५ रुपयांपासून ते १६५० रूपये दर मिळाला.

यामध्ये उन्हाळ कांद्याला (unhal Kanda Market) पारनेर बाजारात कमीत कमी ३०० रुपये ते सरासरी १४५० रुपये, वैजापूर-शिऊर बाजारात कमीत कमी ३५० रुपये तर सरासरी १३०० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे-पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२५० रुपये, वाई बाजारात १८०० रुपये, मंगळवेढा बाजारात १६५० रुपये, कामठी बाजारात १५०० रुपये दर मिळाला. तर शिऊर कांदा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/08/2025
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल358430018001400
सातारा---क्विंटल415100020001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7351100020101500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल25100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल66270015001100
वाईलोकलक्विंटल25150022001800
मंगळवेढालोकलक्विंटल2140018501650
कामठीलोकलक्विंटल23100020001500
पारनेरउन्हाळीक्विंटल834130020001450
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल133535016001300

Web Title: Latest news Kanda Market price of onion in Pune, Solapur, Ahilyanagar markets Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.